MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024 (Free Test 17)

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024

GENERAL KNOWLEDGE IN MARATHI Test - 17

1 / 25

'जागतिक हिंदी दिवस' कधी साजरा केला जातो ?

2 / 25

ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली ?

3 / 25

म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

4 / 25

भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती झाली आहे ?

5 / 25

'जागतिक पशू दिन' कधी साजरा केला जातो ?

6 / 25

'महानदी' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

7 / 25

बाल हत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता ?

8 / 25

'मुंबई कामगार संघा'ची स्थापना कोणी केली ?

9 / 25

'पाणी पंचायत' या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो?

10 / 25

औरंगाबाद शहर ..... दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

11 / 25

गेवरा खाण ही आशियातील सर्वात मोठी खाण ठरणार आहे, ही खाण कोणत्या राज्यात आहे?

12 / 25

मुंबई कोस्टल रोड ला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?

13 / 25

जगातील पहिली सी. एन. जी वर चालणारी बाईक कोणती कंपनी बनवणार आहे?

14 / 25

लाखेच्या उत्पादनात भारतातील हे राज्य सगळ्यात आघाडीवर आहे.

15 / 25

काश्मीरच्या डल-लेक भागात ......गार्डनिंग केले जाते.

16 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर आहे ?

17 / 25

सोमनाथ मंदिर ....... ह्या राज्यात आहे.

18 / 25

भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थितआहे ?

19 / 25

रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे ?

20 / 25

...... भारतातील पहिला समुद्री रोप वे मुंबई आणि ......ह्याला जोडणार आहे.

21 / 25

हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे.

22 / 25

वालुकामय लोमी हे ........ उदाहरण आहे.

23 / 25

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

24 / 25

गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे ?

25 / 25

कळसुबाई शिखर कोणत्या जिल्हयामध्ये आहे ?

Your score is

The average score is 61%

0%

पोलीस प्रशासन वनलायनर (Police Administration Oneliner)

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 39

Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button