MPSC News

History and Social Reformers: इतिहास व समाजसुधारक नेहमी येणारे प्रश्न (Test – 2)

History and Social Reformers: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – इतिहास व समाजसुधारक नेहमी येणारे प्रश्न (History and social reformers always come up questions)

1145
Created on By History and Social Reformers: इतिहास व समाजसुधारक नेहमी येणारे प्रश्न (Test - 2)MPSCNews

इतिहास व समाजसुधारक टेस्ट सोडवा

इतिहास व समाजसुधारक नेहमी येणारे प्रश्न

1 / 15

बाबासाहेब आर. आंबेडकरांचा जन्म कोणत्या साली झाला?

2 / 15

शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यातील क्रूर लढाई कोणत्या किल्ल्यावर झाली होती?

3 / 15

भूदान चळवळीचे' आद्यप्रवर्तक कोण होते?

4 / 15

भारतात भूदान चळवळ (आन्दोलन) ....... ह्यांनी सुरू केली होती.

5 / 15

'सत्यशोधक समाजा'ची स्थापना ........ ह्यांनी केली.

6 / 15

खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?

7 / 15

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?

8 / 15

आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?

9 / 15

भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?

10 / 15

'जय जवान जय किसान' ही घोषणा...........ह्यांनी दिली.

11 / 15

पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्यास आहे?

12 / 15

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात ?

13 / 15

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे?

14 / 15

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करण्याचा विश्वविक्रम कोणी केला (एकदिवसीय)

15 / 15

आम आदमी पार्टी हा कितवा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे?

Your score is

The average score is 66%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button