MPSC News

History and Social Reformers: इतिहास व समाजसुधारक नेहमी येणारे प्रश्न (Test – 1)

History and Social Reformers: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – इतिहास व समाजसुधारक नेहमी येणारे प्रश्न (History and social reformers always come up questions)

1300
Created on By History and Social Reformers: इतिहास व समाजसुधारक नेहमी येणारे प्रश्न (Test – 1)MPSCNews

इतिहास व समाजसुधारक टेस्ट सोडवा

इतिहास व समाजसुधारक नेहमी येणारे प्रश्न

1 / 15

'रामकृष्ण मिशन'चे संस्थापक कोण आहेत?

2 / 15

कुणाला ‘भारताचे पितामह' म्हणून ओळखतात?

3 / 15

भारताचे 'आयरन मॅन' म्हणून ........ हे प्रसिद्ध आहेत.

4 / 15

गोपाळ कृष्ण गोखले यांना खालीलपैकी कोणत्या राजकीय नेत्याचे गुरू म्हणून ओळखतात?

5 / 15

1893 मध्ये गणपती महोत्सवात पुनरूज्जीवन करण्यासाठी कोणत्या स्वातंत्र्य सेनानीला श्रेय देण्यात येते?

6 / 15

शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक कुठे झाला?

7 / 15

1942 मध्ये महात्मा गांधींनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून 'भारत छोडो'चा नारा दिला होता?

8 / 15

खालीलपैकी कुठल्या शहरात 'काळाराम मंदिर' आहे?

9 / 15

खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही?

10 / 15

कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण आहे?

11 / 15

जगप्रसिद्ध सांची स्तुपाची स्थापना मुळात कुणी केली होती?

12 / 15

बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय आहे?

13 / 15

यापैकी कोणी "सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा" या गाण्याचा लेखक आहे?

14 / 15

'गुलामगिरी' हे पुस्तक महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणी लिहिले?

15 / 15

बाबासाहेब आर. आंबेडकरांचा जन्म कोणत्या साली झाला?

Your score is

The average score is 72%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button