MPSC News

HSC Result 2024 Maharashtra State Board, Get Free Direct link

HSC Result 2024 Maharashtra State Board

महाराष्ट्रात बारावीचा निकाल 93.37%, यंदाही मुलींनीच मारली बाजी, कोकण
विभागाने केला टॉप

खाली चार लिंक आहेत त्यावरील जी लिंक चालू जी लिंक चालू आहे त्यावर क्लिक करा आणि

 • तुमचा रोल नंबर टाका
 • शाळा क्र.
 • ॲडमिट कार्ड आयडी टाका

CBSE Class 12th Result 2024 Link

HSC Result 2024 Maharashtra State Board, Get Direct link
HSC Result 2024 Maharashtra State Board   (Link 1)
HSC Result 2024 Maharashtra State Board (Link 2)
HSC Result 2024 Maharashtra State Board (Class XII) Results 2024 (Link 3)
HSC Result 2024 Maharashtra State Board (Link 4)

9 विभागीय मंडळांचा निकाल (HSC Result 2024 Maharashtra State Board)

 • पुणे – ९४.४४
 • नागपूर – ९२.१२
 • छत्रपती संभाजीनगर – ९४.०८
 • मुंबई – ९१.९५
 • कोल्हापूर – ९४.२४
 • अमरावती – ९३.००
 • नाशिक – ९४.७१
 • लातूर – ९२.३६
 • कोकण – ९७.५१
Enter your Roll NumberClick Here
Enter School NoClick Here
Enter Admit Card IDClick Here

चला (HSC Result 2024 Maharashtra State Board, Get Free Direct link) निकाल लागला सर्वच जण पास झाले असतील पण आता पुढील वाटचाल काय करणार?

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही बारावी पास झालात आहात बरेच जण आज आनंदाच्या घरामध्ये विविध ठिकाणी सेलिब्रेशन करत आहात पण आता बारावी झाली पुढे काय हा प्रश्न सर्वांच्या मनात असेल तर आपण नवीन आर्टिकल किंवा पुढील आर्टिकल बारावीच्या पुढील करियरची संधी कशा प्रकारचे आहे याबद्दल लिहिणार आहोत तर मित्रांनो आहे ती लिंक सेव करून ठेवा किंवा उद्या परवा याच ठिकाणी तुम्हाला पुढील आर्टिकल ची लिंक मिळून जाईल की इथून पुढे तुम्ही

 • how to make money
 • how to make money ideas
 • What is the best idea to earn money?
 • How can I make money fast?
 • How can I make $100 day?
 • How to make money off an idea?
 • what is the best course after 12th pass.
 • best courses after 12th with high salary
 • best courses after 12th arts
 • best courses after 12th arts with high salary in india
 • govt courses after 12th arts for girl

अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात येत असतीलच पण करिअर महत्त्वाचे असते, मित्रांनो करिअर करत असताना पैसा कसा आणायचा पैसा कसा येतो किंवा पैसा कसा कमवायचा या गोष्टी जास्त मॅटर न करता आपलं नॉलेज कसं वाढवायचं? आपल्या नॉलेज मध्ये कशी भर घालायची किंवा आपण उद्यासाठी नवीन बिजनेस किंवा नवीन आयडिया कसे जनरेट करू शकतो, याबद्दल विचार जास्त करा.

दोन दिवस शांत रहा ऍडमिशन कुठे घ्यायचं? कोणाला विचारायचं किंवा कोणाच्या सांगण्यावरून घ्यायचं की नाही घ्यायचं हे तुम्ही स्वतः ठरवा. दुसऱ्याने सांगितले म्हणून तुम्ही ऍडमिशन तिथे घेतले अशा प्रकारचे करू नका कारण यामध्ये सांगणारे भरपूर जण असतात. कराव तर आपल्यालाच लागतं विषय राहतो पैशाचा सध्या तुम्हाला पैशापेक्षा जास्त करिअर महत्त्वाच्या असते पैसा किती येतो किंवा कसा आणायचा हे त्याच वेळेस समजतं ज्यावेळेस तुमचं एक करिअर पूर्णतः एका लेवल पर्यंत गेलेले असेल त्यामुळे त्या लेवल पर्यंत तुमचं करिअर घालवायचे असेल तर तुम्हाला अभ्यास करावाच लागतो आणि अभ्यास कसा करायचा किंवा कोणत्या फिल्डमध्ये आता इथून पुढे आपण जायचं हे ठरवताना शंभर वेळेस विचार करा.

पण निर्णय आत्ताच घ्या सध्या बाजारामध्ये नोकऱ्या बिजनेस किंवा इतर गोष्टी यांच्याशी भरपूर कॉम्पिटिशन आहे असे म्हणलं तरी चालेल मित्रांनो पण आता तुम्ही आजच निश्चय करा की मी अशा लेवलला जाणार की त्या ठिकाणी माझं करिअर किंवा मला येणारा पैसा हा लिमिटेड न राहता अनलिमिटेड राहील कारण मित्रांनो जे तुम्ही आज करू शकतात ते नंतर दहा वर्षांनी कधीच करू शकत नाही कारण याला आजची तुमच्या निर्णयाला जी आज व्हॅल्यू आहे ती नंतर कधीच व्हॅल्यू येऊ शकत नाही पैसा पाणी या गोष्टी येत राहतात जात राहतात परंतु नॉलेज घेण्याची क्षमता ज्या वयात असते तेव्हा निघून गेले की नंतर कधीच येत नाही

Hello students friends now you have passed class 12th many are celebrating today in different places in Ananda Ghar but now you have passed class 12th what is next in everyone’s mind if we are going to write a new article or next article about what kind of career opportunity for class 12th then friends Save that link or tomorrow you will get the link of the next article at this place and you will continue from here

 • how to make money
 • how to make money ideas
 • What is the best idea to earn money?
 • How can I make money fast?
 • How can I make $100 day?
 • How to make money off an idea?

Such questions must be coming in your mind, but career is important, how to increase your knowledge without worrying too much about how to bring money, how to earn money or how to earn money? Think more about how you can add to your knowledge or how you can generate new business or new ideas for tomorrow.

Keep calm for two days Where to take admission? It is up to you to decide who to ask or whether to take on someone’s advice. Don’t take admission there just because someone else told you to because there are a lot of naysayers. If you need to do it, money remains a matter of money. Career is more important than money for you. You understand how much money comes or how to bring it at the same time when you have a career that has gone completely to a level, so if you want to spend your career up to that level, you have to study and how to study. Think a hundred times while deciding what to do or in which field to go from now on.

But take a decision right now. It is fine if you say that there is a lot of competition in the market with jobs, business or other things. What you can do today you can never do ten years later because what your decision has value today can never have value later.

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button