MPSC News

Arogya Sevak Question Paper Test 6

Arogya Sevak Question Paper: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Arogya Sevak Practice Question Paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – Arogya Sevak Question Paper Test No 6

Arogya Sevak Test 6

1 / 25

कुत्रा चावल्यानंतर घेणाऱ्या लसीचा शोध कोणी लागला.

2 / 25

उंदिरामुळे होणारा आजार कोणता ?

3 / 25

थुंकितून रक्त पडणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे.

4 / 25

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

5 / 25

कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास.......जीवनसत्व मिळते.

6 / 25

रक्तपेशी किती प्रकारच्या असतात.

7 / 25

मानवी त्वचेशी संबंधीत असलेला रोग कोणता ?

8 / 25

पोलिओ शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो.

9 / 25

मानवी शरीरात स्नायु मांसपेशीच्या किती जोड्या असतात.

10 / 25

मानवी शरीरात गुणसुत्रांच्या किती जोड्या असतात.

11 / 25

जागतिक लोकसंख्या दिन केव्हा पाळण्यात येतो.

12 / 25

राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा करतात?

13 / 25

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ कोठे आहे?

14 / 25

आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार उंदरामुळे होतो.

16 / 25

पुढीलपैकी कोणता रक्तगट सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जातो ?

17 / 25

आधुनिक परिचारीकेचे जनक कोण?

18 / 25

मानवी शरीरातील लहान आतड्याची लांबी किती आहे?

19 / 25

पोलीओ प्रतिबंधक लस कोणी शोधली ?

20 / 25

रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे.

21 / 25

खालीलपैकी कोठे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.

22 / 25

कोणत्या ठिकाणी गुणसुत्रांची बँक आहे.

23 / 25

पेनिसीलीनचा शोध कोणी लावला.

24 / 25

कोणत्या ग्रंथीच्या माध्यमातून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते.

25 / 25

खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे.

Your score is

The average score is 61%

0%

Arogya Sevak Question Paper Test 1Click Here
Arogya Sevak Question Paper Test 2Click Here
Arogya Sevak Question Paper Test 3Click Here
Arogya Sevak Question Paper Test 4Click Here
Arogya Sevak Question Paper Test 5Click Here
Arogya Sevak Question Paper Test 5Click Here

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button