MPSC News

मराठी व्याकरण सराव टेस्ट – 13

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर MPSCNEWS.IN सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 13

टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 13 सोडवा.

775
Created on By मराठी व्याकरण सराव टेस्ट - 13MPSCNews

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 13

1 / 25

सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते?

2 / 25

लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

3 / 25

अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

4 / 25

‘प्रतिवर्ष‘ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

5 / 25

खालील पैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे?

6 / 25

खालील पैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही?

7 / 25

‘अभियोग’ या शब्दाचा पर्यायी शब्द

8 / 25

खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शब्द ओळखा.

‘राजु, इकडे ये”

9 / 25

खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा.

‘सुरभीला थंडी वाजते.’

10 / 25

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

11 / 25

राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते, त्याचा पर्याय निवडा.

12 / 25

खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते?

13 / 25

‘व्यर्थ’हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

14 / 25

वाक्य प्रकार ओळखा-

जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला.

15 / 25

तिला मी आई म्हणतो’ या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.

16 / 25

तु फार चतुर आहेस. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

17 / 25

पूढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही?

18 / 25

कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही?

19 / 25

‘मीठभाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते?

20 / 25

उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

21 / 25

वाक्यप्रकार ओळखा.
सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.

22 / 25

पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा.

23 / 25

‘हापुस’ हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला?

24 / 25

दोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?

25 / 25

‘पोलीसांनी चोरास शोधून काढले’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Your score is

The average score is 52%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel