MPSC News

मराठी व्याकरण सराव टेस्ट – 15

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 15 (Marathi Grammar Practice Test – 15)

1138
Created on By मराठी व्याकरण सराव टेस्ट – 15MPSCNews

मराठी व्याकरण सराव टेस्ट – 15

1 / 10

सारंग बागेत जातो आणि सर्व झाडांना पाणी घालतो.

वाक्याचा प्रकार ओळखा.

2 / 10

शब्दशक्ती एकूण किती आहे ?

3 / 10

म्हण पूर्ण करा.
उकराल माती तर पिकतील ……

4 / 10

कोवळे शब्दाचे विरुद्धार्थी शब्द?

5 / 10

हसताना या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा?

6 / 10

सर्कशीतला विदूषकाने प्रेक्षकांना हसविले . प्रयोग ओळखा?

7 / 10

लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

8 / 10

अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

9 / 10

खालील पैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे?

10 / 10

‘अभियोग’ या शब्दाचा पर्यायी शब्द

Your score is

The average score is 58%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button