Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 23

Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 23 (Marathi Grammar Practice Test – 23)

937
Created on By MPSCNews

मराठी व्याकरण टेस्ट 23

1 / 9

पक्ष्याच्या नजरेतून दिसणारे मनोहर दृश्य -

2 / 9

'नवकोट नारायण ' या आलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडा ?

3 / 9

काय सुंदर देखावा आहे हा !
वरील वाक्यातील नाम ओळखा ?

4 / 9

पुढीलपैकी परिभाषिक शब्द किती ते ओळखून योग्य पर्याय निवडा?

अनारसा, चेंडू, चावी, पाणी, बाजरी, लक

5 / 9

संत एकनाथांच्या आयुष्यातील अखेरची (अपूर्ण) रचना कोणती?

6 / 9

मराठीतील पहिली गीता टीका कोणती?

7 / 9

कीर्तनाचा प्रवर्तक कोणत्या संतास मानले जाते?

8 / 9

'मी सारंग पाहिला' या वाक्यातील सारंग शब्दाचे दोन अर्थ कोणते?

9 / 9

अरे पण का मी थोड्या नवलानंच विचारलं - या वाक्यात किती विरामचिन्हे येतील ?

Your score is

The average score is 39%

0%

Leave a Comment