Marathi Grammar Test – 24

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 24 (Marathi Grammar Practice Test – 24)

1753
Created on By MPSCNews

मराठी व्याकरण टेस्ट 24

1 / 10

मराठीतील आद्य ग्रंथ कोणता?

2 / 10

कोणत्या ग्रंथास महानुभवांचा वेद असे संबोधले जाते ?

3 / 10

वीणाचे नाक चाफेकळीप्रमाणे सुंदर आहे . या वाक्यात नाक हे ------- आहे ?

4 / 10

कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच एखाद्या अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याला किंवा विरामाला ------- असे म्हणतात.

5 / 10

चुकीचा पर्याय निवडा?

6 / 10

वेगळा पर्याय निवडा?

7 / 10

'एखादी गोष्ट मधेच फसणे ' या अर्थसाठी योग्य वाक्प्रचार निवडा?

8 / 10

पद्य रचनेचे किती प्रकार पडतात ?

9 / 10

गावस्कर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

10 / 10

प्रेम गीतात कोणता काव्य गुण असतो?

Your score is

The average score is 48%

0%

Leave a Comment