Marathi Grammar Test – 25

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 25 (Marathi Grammar Practice Test – 25)

1468
Created on By Tushar

Marathi Grammar Test - 25

1 / 10

खालील वाक्यातील अलंकार ओळखा.
'अमृताहुनि गोड नाम तुझे देवा'

2 / 10

'तृतीय रत्न' हे नाटक कोणी लिहिले?

3 / 10

'अनुराग' ह्या शब्दाचा अर्थ काय?

4 / 10

'मधुला चकली आवडते.' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

5 / 10

स्वत:शी केलेले भाषण.

6 / 10

'एक एक जण या' यात एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

7 / 10

' इत्यादी' या शब्दात कोणते दोन शब्द आहे?

8 / 10

आजचा हा प्रश्न तेव्हा पडला नाही. या वाक्याचा वाक्यप्रकार कोणता ?

9 / 10

दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दांना, अव्यये म्हणतात.

10 / 10

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. 'यंत्रमानव सांग काम्या आहे. '

Your score is

The average score is 54%

0%

Join Marathi Grammer Telegram channel

Leave a Comment