MPSC News

Marathi Grammar Test – 26

Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 26 (Marathi Grammar Practice Test – 26)

1030
Created on By Marathi Grammar Test – 26Tushar

Marathi Grammar Test - 26

1 / 10

'त, ई, आ' हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?

2 / 10

'महोत्सव' या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता?

3 / 10

दोन वस्तुमधले साम्य दाखवून कोणता अलंकार तयार होतो ?

4 / 10

आवाजाच्या किंवा ध्वनींच्या प्रत्येक खुणेला काय म्हणतात?

5 / 10

नष्ट न होणारे _ _ _ ?

6 / 10

तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात?

7 / 10

पर्यायातून तत्सम नसलेला शब्द ओळखा.

8 / 10

खाली दिलेले जोडाक्षर कसे तयार झाले आहे ते सांगा.
श्र

9 / 10

सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार कोणता?

10 / 10

कोवळे शब्दाचे विरुद्धार्थी शब्द?

Your score is

The average score is 60%

0%

Join Marathi Grammer Telegram channel

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button