MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

Daily General Knowledge Question and Answer

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi Test 09

1 / 25

उद्देशिकेचा ठराव_____ रोजी एकमताने मंजूर झाला.

2 / 25

"संविधानाची उद्देशिका हे संविधानाचे ओळखपत्र आहे." हे वाक्य कुणाचे आहे?

3 / 25

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देशिकेचा ठराव मांडला, त्या ठरवाला अनुमोदन कुणी दिले?

4 / 25

_________ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देशिकेचा ठराव मांडला.

5 / 25

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पार पडली?

6 / 25

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता देश ठरला?

7 / 25

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाच्या संघाने जिंकला?

8 / 25

नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणार आहे?

9 / 25

आशिया कप फुटबॉल स्पर्धेचा यजमान देश कोणता होता???( किंवा ही स्पर्धा कोणत्या देशात पार पडली?)

10 / 25

आशिया कप फुटबॉल स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता देश ठरला?

11 / 25

आशिया कप फुटबॉल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली?

12 / 25

"उद्गम" ( UDGAM) हे संकेतस्थळ खालीलपैकी कुणाच्या मार्फत सुरू करण्यात आले आहे?

13 / 25

भारत ड्रोन शक्ती प्रदर्शन २०२३ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते?

14 / 25

सध्या भारतात एकूण किती छावणी (कटक) मंडळे आहेत?

15 / 25

चौधरी चरणसिंग यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला, ते कोणत्या राज्याचे दोन वेळेस मुख्यमंत्री बनले होते?

16 / 25

चौधरी चरणसिंग यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला, ते भारताचे कितवे पंतप्रधान होते?

17 / 25

OTM हे पर्यटन क्षेत्रातील सर्वात मोठे प्रदर्शन यंदा कोणत्या ठिकाणी होत आहे?

18 / 25

राज्याचा पर्यटन धोरणात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे?

19 / 25

"नॅक" बाबत जनजागृती व्हावी व अधिकाधिक विद्यालयांनी नॅक कडे वळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?

20 / 25

भारतामध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी नॅक ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

21 / 25

पी वी नरसिंहराव यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते?

22 / 25

पी. व्ही. नरसिंहराव यांनी "पण लक्षात कोण घेतो" या प्रसिध्द मराठी कादंबरीचे "अबला जीवितम्" हा तेलगू अनुवाद केला होता, या कादंबरीचे लेखक कोण होते?

23 / 25

पी.व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान पद भूषविणारे देशाचे कितवे दक्षिण भारतीय पंतप्रधान ठरले होते?

24 / 25

पी. व्ही. नरसिंह राव यांचा जन्म २८ जून १९२१ रोजी तत्कालीन _______राज्यात झाला होता.

25 / 25

बिहारचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना _________या त्यांच्या जन्म शताब्दी वर्ष समाप्ती दिनी भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली.

Your score is

The average score is 35%

0%

Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

MPSC Geography Notes: महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास कसा केला पाहिजे ? Best 5 Tips

Nagar Parishad Response Sheet: नगर परिषद भरती 2023 रिस्पॉन्स शीट जाहीर

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button
हे तुम्हाला माहीतच असले पाहिजेत? भारताचे दिग्गज माजी खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे निधन IND vs NZ Highlights, World Cup 2023