MPSC News

Marathi Grammar Test मराठी व्याकरण टेस्ट – 51

Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट मध्ये एकूण 30 प्रश्न असतील 60 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट (Marathi Grammar Test)

Marathi Grammar Test - 51

1 / 30

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.  बैल

2 / 30

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शंका

3 / 30

खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
वाचन हा लेखनाचा रियाझ आहे.

4 / 30

खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा. महिन्याला प्रसिध्द होणारे

5 / 30

खालील शब्दाचा समास ओळखा. पंचपाळे

6 / 30

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ओठ

7 / 30

'उत्साही' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

8 / 30

'आस्था' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

9 / 30

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ऐट

10 / 30

खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा: सुळका

11 / 30

'वाक् + निश्चय' यातून संधीने सिद्ध होणारा शब्द कोणता ?

12 / 30

खालीलपैकी समानार्थी शब्दांची जोडी ओळखा.

13 / 30

दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. शब्द - सहोदर

14 / 30

वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा.

15 / 30

‘चतुर’ या शब्दाचे भाववाचक नाम करा.

16 / 30

‘डोके खर्च करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?

17 / 30

खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

18 / 30

भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

19 / 30

आशाताईच्या स्वरांतील गोडवा विलक्षण आहे

20 / 30

सुलभा हे कोणते नाव आहे

21 / 30

प्रामाणिकपणा हे कोणते नाव आहे?

22 / 30

त्याच्या बोलण्यात परंतु चा वापर फार होतो या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे

23 / 30

'बुजगावणे' ह्या शब्दाचे पुल्लिंग लिहा.

24 / 30

पेटारा ह्या शब्दाचे नपुंसक लिंगी रूप ओळखा.

25 / 30

'महाराज' ह्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

26 / 30

खाली दिलेल्या शब्दांपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा

27 / 30

खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

28 / 30

हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा.

29 / 30

खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा.

30 / 30

खालील शब्दांतील स्त्रीलिंगी शब्द ओळखा

Your score is

The average score is 64%

0%

Marathi Grammar Test मराठी व्याकरण टेस्ट – 48

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 47

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 46

Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel