Marathi Grammar Test – 2 | मराठी व्याकरण सराव टेस्ट – 2 29/07/202227/07/2022 by MPSCNews 2149 Created on July 27, 2022 By MPSCNews Marathi Grammar Test – 2 | मराठी व्याकरण सराव टेस्ट - 2 1 / 15 पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. मतितार्थ पोर्णिमा विच्छिन्न बधिर 2 / 15 खाली दिलेल्या पर्यायातून सामान्य नाम कोणते ते निवडा. डोंगर समुद्र शहर दिलेले सर्व 3 / 15 पुढील म्हण पूर्ण करा.उधारीचे पोते …… हात रिते. एक सव्वा पाव दोन 4 / 15 पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? जवळ शत्रुत्व आणखी अरे 5 / 15 पुढील शब्दाचा समास सांगा.गैरहजर बहुव्रीही तत्पुरुष अव्ययीभाव यापैकी नाही 6 / 15 उपमा अलंकाराचे उदाहरण निवडा. त्याचे अक्षर जणूकाय मोतीच! मला बस लागते. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत आहे. 7 / 15 गिरिजन म्हणजे – गडाचा प्रमुख अधिकारी जगाचे नियंत्रण करणारा डोंगरात वास्तव्य करणारे लोक जिथे जन्म झाला ती भूमी 8 / 15 खालील नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा.चूक चूक चुकीचे चुका चुकी 9 / 15 मी पू.ल. वाचले.या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? लक्ष्यार्थ वाच्यार्थ व्यंगार्थ यापैकी नाही 10 / 15 पर्याय दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरावे ? ! ? / - 11 / 15 ती कार्यालयातून बाहेर आली – या वाक्यातील ‘ कार्यालयातून ‘ या शब्दाचा कारकार्थ कोणता ? संप्रदान अपादान संबंध करण 12 / 15 उज्ज्वल – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. ऊ + ज्ज्वल उज् + ज्वल उत् + ज्वल उ + तज्वल 13 / 15 विशेषणाचा प्रकार ओळखा. – द्विगुणित चौपट दुहेरी आवृत्तीवाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण गणनावाचक संख्या विशेषण 14 / 15 दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर निवडा. श् र् क् इ 15 / 15 युवराज फुटबॉल खेळतो.वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग भावे प्रयोग अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी Your score is The average score is 55% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz