Marathi Grammar Test – 7

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

0 votes, 0 avg
1247
Created on By MPSCNews

Marathi Grammar Test – 7

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

1 / 25

‘मी मुंबईला जाईल.’ या वाक्यामधील काळ ओळखा.

2 / 25

‘वर्णन करता येणार नाही असे’ या शब्दसमूहाकरता एक शब्द निवडा.

3 / 25

‘अभिवादन’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

4 / 25

‘पंख’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

5 / 25

जशी सिंहाची : गर्जना तसे भुंग्यांचा : …….?

6 / 25

‘पूर्वी कधी घडले नाही असे.’ या शब्दसमूहाचा अर्थ काय आहे?

7 / 25

‘जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू सोबत युद्ध आमचे सुरू.’ या वाक्यांमध्ये कोणता रस आहे?

8 / 25

शकुन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?

9 / 25

‘स्तुती’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?

10 / 25

‘या गावात बरेच “नारद” आहेत.’ अवतरणातील नामाचा प्रकार ओळखा.

11 / 25

‘महादू बैलाला मारतो.’ या वाक्यातील कर्म ओळखा.

12 / 25

खालीलपैकी ‘विशेषनाम’ नसणारा पर्याय ओळखा.

13 / 25

खालीलपैकी देशी शब्द ओळखा.

14 / 25

‘मी पत्र लिहीत असे.’ या वाक्यातील काळ ओळखा.

15 / 25

‘सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

16 / 25

पुढील शब्दाचा समास ओळखा.
चक्रपाणी :-

17 / 25

‘अज्ञान’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

18 / 25

‘माझा पेन आण.’
यातील ‘आण’ हे कोणते क्रियापद आहे?

19 / 25

‘चंदू एका वाघासारखा चालत होता.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

20 / 25

‘लाघव’ या शब्दाचा अर्थ खालील पर्यायातून ओळखा.

21 / 25

खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?

22 / 25

‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

23 / 25

खालीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा.

24 / 25

खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.

25 / 25

‘गाफील राहणे’ या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता?

Your score is

The average score is 70%

0%

Marathi Grammer Test 1

Marathi Grammer Test 2

Marathi Grammer Test 3

Marathi Grammer Test 4

Marathi Grammer Test 5

Leave a Comment