MPSC News

Free Test – 60

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

2324
Created on By Free Test - 60MPSCNews

current affairs free quiz

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

1 / 15

“INDIA ECONOMY फ्रोम नेहरू टो मोदी: अ ब्रीफ HISTORY” पुस्तक कोणी लिहिले आहे?

2 / 15

कोठे देशातील पहिले मोडेल “वर्चुअल स्कूल” सुरु झाले आहे?

3 / 15

“SAREX २०२२” समुद्र सराव कोठे आयोजित केला गेला आहे?

4 / 15

कोणत्या देशाच्या “वोस्तोक” युध्सारावामध्ये भारतीय सेनेने भाग घेतलाआहे?

5 / 15

कोणी “ई-आवास पोर्टल” चे उद्घाटन केले आहे?

6 / 15

“ई-समाधान पोर्टल” कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?

7 / 15

“द हिरो ऑफ टायगर हिल” कोणाची आत्मकथा आहे?

8 / 15

केंद्र सरकारने “तेजस२.०” मेगा प्रोजेक्ट ला मंजुरी दिली आहे, तेजस काय आहे?

9 / 15

“संसद टीव्ही” चे नवीन CEO म्हणून कोणाची निवड झाली आहे?

10 / 15

“फोरेन्सिक पुरावा” कॅम्पल्सरी करणारे देशातील पहिले पोलीस दल कोणत्या राज्याचे आहे?

11 / 15

चर्चेत असलेला “सिनर्जी” काय आहे?

12 / 15

नवीन नौसेना ध्वज चे प्रारूप कोणाच्या प्रेरणेतून घेतले आहे?

13 / 15

नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी “नौसेनेच्या नवीन ध्वजाचे उद्घाटन केले आहे?

14 / 15

पहिले“होमिओपॅथी आंतरराष्ट्रीय आरोग्य शिखर संमेलन” कोठे आयोजित केले आहे?

15 / 15

“राष्ट्रीय पोषण साप्ताह २०२२” ची थीम काय आहे?

Your score is

The average score is 45%

0%

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button