MPSC News

MPSC Interview Question: राज्यसेवा मुलाखत 2022 Transcript Avinash Lodhe

MPSC Interview Question 2022: नमस्कार मित्रांनो सध्या MPSC Interview म्हणजेच राज्यसेवा 2022 मध्ये आलेल्या जाहिरातीची सध्या मुलाखत चालू आहे. यामध्ये काही आपल्याकडे आलेल्या MPSC Interview च्या स्क्रिप्ट आम्ही तुम्हाला अभ्यास करताना मदत होईल म्हणून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत.

MPSC Interview Question 2022

राज्यसेवा मुलाखतराज्यसेवा मुलाखत 2022
नावAvinash Lodhe
दिनांकडिसेंबर 2023
पॅनलदेशपांडे सर

खाली दिलेले काही प्रश्न आहेत जे MPSC Interview Question 2022 मध्ये (Avinash Lodhe यांना) विचारण्यात आलेले, पूर्ण वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षयत येईल कश्या प्रकारे तयारी केली पाहिजेत.

  1. Electronics and Telecommunication ka ? (I said nahi fakt electronics)
  2. Fakt Electronics अशी branch आहे का?
  3. एवढ्या दिवस काय केले?
  4. UPSC MAINS, CAPF (AC) interview दिले, राज्यसेवाचे दिले तर तुमचं व्हायला पाहिजे होत? का नाही झाले?
  5. प्रशासनात का यायचं आहे? सगळे असेच बोलतात.
  6. DYSP का व्हायचं आहे?
  7. POLICE बद्दल समाजात खूप NEGATIVE VIEWS आहेत, असे का? (मी सांगितले काही प्रमाणात आहे) तर सर बोलले की नाही नाही पूर्ण समाजात असेच आहे. ( बरेच grill केले)
  8. LLM काय आहे? त्याचा USE काय आहे?
  9. AI चा सर्वात जास्त वापर (use) कुठे होतो?
  10. AI चा USE होतो असे 5 SECTOR सांगा?
  11. तुम्ही कोणत्या POLICE अधिकाऱ्याचे बुक वाचले आहे? कोणते तरी police officer आहेत, नाव आठवत नाही मला,
  12. त्यांनी लिहिलेले बुक तुम्ही वाचले का?
  13. madam commissioner कुणी लिहिले आहे?

Member 1 ( MPSC Interview Question 2022 )

  1. JAMES BOND बघितला का?
  2. कोणासाठी काम करतो?
  3. UK ची EXTERNAL Agency कोणती आहे?
  4. USA ची EXTERNAL Agency कोणती ?
  5. 1962 War मध्ये China ने आपला कोणता Part घेतला होता?
  6. त्या वेळेस Defence Minister कोण होते?
  7. राज्याचे DGP (Director General of Police) कोण आहेत?
  8. तुमचा पेन ची INK कोणती आहे.
  9. GERMAN FLUID INK काय आहे?

MEMBER 2 ( MPSC Interview Question 2022 )

  1. पैठण (Paithan) कश्यासाठी प्रसिद्ध (famous) आहे?
  2. पैठण मध्ये महिला बद्दल काय प्रसिद्ध (famous) आहे?
  3. शेवगावची RECENT SOCIAL TENSION वाढवणारी घटना कोणती? तुमचे काय मत आहे यावर..
  4. ISRO व नासा मद्ये कोण भारी आहे?
  5. DYSP ची कामे सांगा..
  6. Thank you, येऊ शकता

अशाच महत्वपूर्ण माहिती साठी MPSC News च्या MPSC Intrview या Page ला भेट द्या.

Notice : if anything is wrong/violated in this post from us then feel free to contact, we will make Change from us. Thank you !

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button