MPSC News

IB Recruitment 2023 | केंद्रीय गुप्तचर विभाग भरती! 955 जागा संधी सोडू नका, लगेच अर्ज करा

IB Recruitment 2023: केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) ने असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव (ACIO-II/Exe) या पदाच्या एकूण 955 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार 15 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

IB Recruitment 2023 पदाची माहिती :

पदाचे नाव: असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव (ACIO-II/Exe)
रिक्त जागा: 955

शैक्षणिक पात्रता: (Educational Qualification) – उमेदवार पदवीधर असावा.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹550/- [मागासवर्ग: ₹450/-]

वेतन श्रेणी – ₹69,100/- (वेतन श्रेणी बदलू शकते)

IB Recruitment 2023 पदाची माहिती :

पदाचे नावअसिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II
रिक्त जागा955
जाहिरात PDF Recruitment Notification
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 डिसेंबर 2023
अर्ज पद्धतीऑनलाईन
अधिकृत वेबसाईटApply Online
IB Recruitment 2023

Nagar Parishad Bharti News : नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची लूट, आता आक्षेपांसाठीही पैसे…

Jalsampada Vibhag Bharti : तब्बल 4497 पदांची जलसंपदा विभागात मोठी भरती

Nagar Parishad Response Sheet: नगर परिषद भरती 2023 रिस्पॉन्स शीट जाहीर

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button