MPSC News

MPSC PSI Question Paper PDF : MPSC PSI Main Examination 2022 Question Paper Download Link

MPSC PSI Question Paper PDF: आज झालेला PSI मुख्य परीक्षा 2022 चा पेपर आलेले प्रश्न पाहणार आहोत.

सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान

सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञानपेपर – 2
वेळ1 तास
एकूण प्रश्न100
गुण200
MPSC PSI Question Paper PDFयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा
Join Telegramयेथे क्लिक करा
MPSC PSI Question Paper PDF

MPSC (Maharashtra Public Service Commission) PSI Question Papers: MPSC PSI Question Paper Download. MPSC Police Sub Inspector Preliminary exam Question paper set available now for eligible candidates. All MPSC Question Paper with Answer key available on this section, Previous year paper set of Maharashtra Public Service Commission available on mpscnews.in Police Sub Inspector (PSI) preliminary exam question papers set available with pdf format.

MPSC PSI Question Paper PDF

CLICK HERE

  1. एकूण 60 विदयार्थ्यांच्या वर्गात साक्षीचे (वरून 6 वे स्थान आहे. श्रुती ही साक्षीच्या 12 स्थान खाली आहे. तर श्रुती खालपासून कितव्या स्थानावर आहे ?

(1) 42
(2) 18
(3) 43
(4) 19

योग्य उत्तर –

  1. अमित मोटार सायकल वरून पूर्वेकडे 10 km व तेवढेच अंतर दक्षिणेकडे गेला. त्यानंतर तो पूर्वेकडे वळून आणखी 5 km गेला. त्यानंतर तो केवळ डाव्या बाजूस दोन वेळा वळून प्रत्येकी 15 km अंतर गेला तर तो मूळस्थानापासून किती अंतर दूर गेला ?

(1) 10 किमी
(2) 7.5 किमी
(3) 5 किमी
(4) 15 किमी

योग्य उत्तर –

  1. खालील प्रश्नांत चिन्हांचा पुढीलप्रमाणे वापर केलेला आहे :P@ Q म्हणजे P > Q, P ¢ Q म्हणजे P> Q, P = Q म्हणजे P = Q, P Q म्हणजे P< Q, P* Q म्हणजे P ≤ Q. खाली विधाने आणि अनुमाने दिली आहेत, जर तिन्ही विधाने सत्य आहे असे मानले तर दिलेल्या अनुमान 1 व 11 पैकी कोणते अनुमान निश्चितपणे सत्य आहे ते सांगा.

विधाने : T=S, U@V, VαS

अनुक्रमे : I. V α T, II. T=V

(1) फक्त अनुमान 1 सत्य
(2) फक्त अनुमान II सत्य
(3) अनुमाने I व II दोन्ही सत्य
(4) अनुमान एकतर I किंवा II सत्य

योग्य उत्तर –

  1. जर ‘+’ ऐवजी ‘–, ‘-‘ ऐवजी ‘×’, ‘x’ ऐवजी ‘/’, ‘/’ ऐवजी ‘+’ तर 56 + 7 / 13 – 11 + 15 – 8 / 2 – 7 चे मूल्य किती येईल ?

(1) 30
(2) 60
(3) 45
(4) 95

योग्य उत्तर –

  1. अलीकडे सर्वसाधारणपणे दीर्घ काळ काम आणि दयनीय पगार ही परिस्थिती स्वीकारली जात आहे परंतु त्याचा घरगुती जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. हे काही चांगले चित्र नाही: तणावांची उच्च पातळी आणि चिंता या बाबी आर्थिक व्यवस्थेत सामान्य असतात कारण यांत त्यांनी स्वतःच्या वेळेवरचे नियंत्रण गमावल्याने ते लोक आजारी पडतात, लग्ने मोडतात आणि मुलांना त्रास सोसावा लागतो. तरी देखील या परिस्थितीत राजकारणी आपल्याला टाळ्या वाजवायला निमंत्रित करतात. ‘प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे’ आणि ‘कष्टकरी लोकु’, तरीही शांत रहाणारे (गारठलेले), काळजी घेणारे माता पिता म्हणून ते आपली स्तुती करतात. जितका जास्त वेळ आपण कष्ट करतो. तेवढ्या अधिक प्रमाणात प्रशंसनीय आहोत असे मानले जाते. म्हणजेच राजकीय घोषणा स्पष्टपणे परिणामकारक आहेत परंतु त्यातून माजलेले कष्टांचे देव्हारे आपल्याला पीडा देत आहेत. पुढील पर्यायांतून वरील युक्तिवादाचे आधारभूत गृहीतक निवडा.

(1) राजकीय घोषणा लोकांच्या दैनंदिन वर्तनावर लक्षणीय परिणाम करतात
(2) कार्य आठवड्याची पुनर्मांडणी करणे अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी ठरेल
(3) कंपन्या स्वत:च्या कामगारांना कमी कार्यकालावधी किंवा चांगला पगार देऊ शकतात
(4) कामाच्या ठिकाणी कमी ताण अनुभवणारे लोक चांगले पालक असतात

योग्य उत्तर –

30 दिवसांच्या एका महिन्यात पाच शनिवार येतात तर त्या महिन्याचा पहिला दिवस कोणता असेल ?

(1) रविवार
(2) सोमवार
(3) बुधवार
(4) शुक्रवार

योग्य उत्तर –

सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.

MPSC PSI Question Paper PDF : MPSC PSI Main Examination 2022 Question Paper Download Link

(1) 15
(2) 16
(3) 17
(4) 18

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 29

World Economy Ranking 2023: येथे पहा संपूर्ण यादी!

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

MPSC PSI Question Paper PDF

CLICK HERE

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
MPSC News Today
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button