MPSC News

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 30 November 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 30 November 2023 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. खाली दिलेल्या प्रश्नांचा दररोज सराव करा.

Table of Contents

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 30 November 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – Current Affairs 30 November 2023 in Marathi : MPSC News provides useful Marathi daily current affairs. Visit website “www.mpscnews.in” daily to get daily current affairs for MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, Police Recruitment Current Affairs, Talathi Current Affairs, Zilla Parishad Recruitment Current Affairs and other state government competitive exams. visit All the aspirants who are preparing for the upcoming exams should prepare well with this section. Keep reading daily updated current affairs on this page. Practice the below questions daily.

आपणघेऊन आलो आहोत Chalu Ghadamodi चालू घडामोडी 30 November 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

‘मल्लिकार्जुन खरगे: पॉलिटिकल एन्गेजमेंट विथ कम्पॅशन, जस्टिस अँड इन्क्लिसिव्ह डेव्हल्पमेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन कुणाच्या हस्ते करण्यात आले?

  • मनमोहन सिंग
  • पी चिदंबरम
  • सोनिया गांधी
  • शशी थरुर

योग्य उत्तर – सोनिया गांधी

प्रधानमंत्री जन औषधी परियोजना(PMBJP) कोणत्या मंत्रालयाची आहे?

  • खते व रसायने
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  • आयुष
  • शहरी व्यवहार

योग्य उत्तर – खते व रसायने

१६ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी १ एप्रिल _ ते ३१ मार्च __ या ५ आर्थिक वर्षांसाठी लागू होतील.

  • २०२५, २०३०
  • २०२६, २०३१
  • २०२४, २०२९
  • २०२७, २०३२

योग्य उत्तर – २०२६, २०३१

हेन्री किसिंजर यांचे नुकतेच निधन झाले, ते शीत युद्धाच्या काळात अमेरिकेच्या कोणत्या पदावर होते?

  • राष्ट्राध्यक्ष
  • परराष्ट्रमंत्री
  • पंतप्रधान
  • सरन्यायाधीश

योग्य उत्तर – परराष्ट्रमंत्री

मुंबईतील पहिल्या QR CODE ‘ चौकाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले?

  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
  • रमेश बैस
  • सचिन तेंडुलकर

योग्य उत्तर – देवेंद्र फडणवीस

QR कोड हे 1994 मध्ये _ने विकसित केले होते.

  • मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
  • गूगल( Google )
  • डेन्सो वेव्ह (Denso Wave)
  • झूक्स (Zoox)

योग्य उत्तर – डेन्सो वेव्ह (Denso Wave)

भारताने अंटार्क्टिका करारावर कोणत्या वर्षी स्वाक्षरी केली?

  • १९८१
  • १९८९
  • १९९४
  • १९९९

योग्य उत्तर – १९८१

…….. यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुंबईतील पहिला क्यूआर कोड चौक तयार करण्यात आला आहे.

  • संगीतरत्न सुधीर फडके
  • लता मंगेशकर
  • सचिन तेंडुलकर
  • बाळासाहेब ठाकरे

योग्य उत्तर -संगीतरत्न सुधीर फडके

राष्ट्रीय ध्रुवीय व सागर संशोधन केंद्र (नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च) कोणत्या राज्यात आहे?

  • गोवा
  • हिमाचल प्रदेश
  • केरळ
  • तेलंगणा

योग्य उत्तर – गोवा

अंटार्क्टिका करार कधी करण्यात आला?

  • १९५९
  • २००९
  • १९८१
  • १९९६

योग्य उत्तर – १९५९

Nagar Parishad Response Sheet: नगर परिषद भरती 2023 रिस्पॉन्स शीट जाहीर

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 27 November 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 26 November 2023 in Marathi

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 27 November 2023 in Marathi
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button