MPSC News

पंचायत राज टेस्ट 01

Panchayati Raj System [पंचायती राज व्यवस्था] is very important topic of Indian Polity / Indian Constituion (भारतीय राजव्यवस्था / भारतीय संविधान ) in the exam point of view. We are going to share the set of 15 Multiple Choice Questions in this post.

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर MPSCNEWS.IN सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करू पंचायत राज टेस्ट 01 सोडवा.

Panchayat Raj Test 01

3144
Created on By पंचायत राज टेस्ट 01MPSCNews

पंचायत राज टेस्ट 01

1 / 15

स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते?

2 / 15

तालुका पातळीवर काम करणाऱ्या पंचायत राज पद्धतीच्या स्तराला …. असे म्हणतात.

3 / 15

लोकसंख्येच्या आधारे नगरपरिषदेचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते

4 / 15

सरपंच किंवा उपसरपंच दोघेही उपस्थित नसल्यास ग्रामपंचायत सभेचे अध्यक्षपद हे ….. यांच्याकडे जाते.

5 / 15

पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीबाबत वाद निर्माण झाल्यास सर्वप्रथम न्याय …. यांच्याकडे मागितल्या जातो.

6 / 15

पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे दुसरे राज्य खालीलपैकी कोणते आहे?

7 / 15

पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती ….. यावर्षी प्रत्यक्ष अमलात आली.

8 / 15

कोतवालाची नेमणूक ............ हे करतात?

9 / 15

पंचायत राज संस्थांच्या निवडणुका ........... द्वारे घेतल्या जातात.

10 / 15

सज्जा पातळीवर महसूल प्रशासनातील कार्यकारी प्रमुख कोण असतो?

11 / 15

जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो?

12 / 15

महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ?

13 / 15

जिल्हा परिषदेत एकूण किती समित्या असतात?

14 / 15

महाराष्ट्रात ग्रामपंचायतीत कमीत कमी सभासद संख्या किती असते?

15 / 15

जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणते आहे?

Your score is

The average score is 58%

0%

टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

खाली दिलेल्या whatsapp लिंक वर क्लिक करून MPSC News चा ग्रुप जॉईन करून घ्या कारण रोज होणाऱ्या टेस्ट ची लिंक त्यामध्ये दिली जाते.

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button