MPSC News

मराठी व्याकरण सराव टेस्ट – 14

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर MPSCNEWS.IN सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 14 (Marathi Grammar Practice Test – 14)

टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 13 सोडवा.

1085
Created on By मराठी व्याकरण सराव टेस्ट – 14MPSCNews

मराठी व्याकरण सराव टेस्ट – 14

1 / 15

खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ?

2 / 15

योग्य पर्याय निवडा.

3 / 15

किळस वीट तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे ……….. रस निर्माण होतो.

4 / 15

अशुद्ध शब्द निवडा.

5 / 15

अळवावरचे पाणी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे ?

6 / 15

चुकीचा पर्याय निवडा.

7 / 15

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.
घर बंद असल्याकारणाने घरात खूप …… असतील.

8 / 15

पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते पर्यायातून निवडा.

9 / 15

कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.

10 / 15

…………. आणि …………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात.

11 / 15

शब्दशक्ती एकूण किती आहे ?

12 / 15

सारंग बागेत जातो आणि सर्व झाडांना पाणी घालतो.

वाक्याचा प्रकार ओळखा.

13 / 15

पर्यायातून तत्सम नसलेला शब्द ओळखा.

14 / 15

खाली दिलेले जोडाक्षर कसे तयार झाले आहे ते सांगा.
श्र

15 / 15

म्हण पूर्ण करा.
उकराल माती तर पिकतील ……

Your score is

The average score is 55%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button