MPSC News

पंचायत राज टेस्ट 03 | Panchayat Raj Test 03

Panchayati Raj System [पंचायती राज व्यवस्था] is very important topic of Indian Polity / Indian Constitution (भारतीय राजव्यवस्था / भारतीय संविधान ) in the exam point of view. We are going to share the set of 15 Multiple Choice Questions in this post.

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर MPSCNEWS.IN सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करू पंचायत राज टेस्ट 03 सोडवा.

Panchayat Raj Test 03

1422
Created on By पंचायत राज टेस्ट 03 | <strong>Panchayat Raj Test 0</strong>3MPSCNews

पंचायत राज टेस्ट 03

1 / 15

पंचायत समितीच्या खर्चास मंजुरी कोण देते ?

2 / 15

ग्रामपंचायतीला मिळालेले सर्व उत्पन्न …. म्हणून ओळखले जाते.

3 / 15

जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ ….. इतका असतो.

4 / 15

नगरपंचायतीची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली आहे ?

5 / 15

महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो ?

6 / 15

जिल्हा परिषदेच्या एकूण उत्पन्नापैकी ….. % रक्कम अनुदान म्हणून जिल्हा परिषदेला मिळते.

7 / 15

नगरपालिकेच्या सदस्यांना काय म्हणतात ?

8 / 15

पंचायत समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

9 / 15

वर्षभरात किती ग्रामसभा आयोजित करणे ग्रामपंचायतीस गरजेचे आहे?

10 / 15

पोलीस पाटील यांच्याबाबत चुकीचे विधान ओळखा.

11 / 15

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते आहे?

12 / 15

सरपंच समिती कोणत्या स्तरावर असते?

13 / 15

ग्रामपंचायतीचे निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांची पदे रिक्त असल्यास …. ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते

14 / 15

पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोणास म्हंटले जाते ?

15 / 15

उपविभागीय दंडाधिकारी म्हणून जबाबदारी खालीलपैकी कोणाला पार पाडावी लागते?

Your score is

The average score is 60%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button