MPSC News

पंचायत राज टेस्ट 04 | Panchayat Raj Test 04

Panchayati Raj System (पंचायती राज व्यवस्था) is very important topic of Indian Polity / Indian Constitution (भारतीय राजव्यवस्था / भारतीय संविधान ) in the exam point of view. We are going to share the set of 15 Multiple Choice Questions in this post.

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर MPSCNEWS.IN सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Panchayat Raj Test 04

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करू पंचायत राज टेस्ट 04 सोडवा.

पंचायत राज टेस्ट 04 | Panchayat Raj Test 04
2640
Created on By पंचायत राज टेस्ट 04 | Panchayat Raj Test 04MPSCNews

पंचायत राज टेस्ट 04

1 / 15

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात ?

2 / 15

जिल्हा परिषद सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला जातो ?

3 / 15

गाव पातळीवर गठित झालेल्या ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात ?

4 / 15

नगरपंचायतीचे एकूण किती प्रभाग असतात?

5 / 15

पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्यास आहे?

6 / 15

नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव कोण असतो?

7 / 15

पोलीस अधीक्षकांची निवड …. मार्फत केली जाते.

8 / 15

राज्यात ग्रामपोलीस अधिनियम कधीपासून लागू करण्यात आला आहे?

9 / 15

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे एकूण किती स्तर कार्यरत आहे ?

10 / 15

नगराध्यक्ष आपला पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

11 / 15

पंचायत राज प्रणालीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे …. राज्य ठरले

12 / 15

एखाद्या गटातून जिल्हा परिषदेवर 1 सदस्य निवडून गेल्यास त्या गटात पंचायत समिती सदस्य किती निवडले जात असतात?

13 / 15

कोतवाल हा …. श्रेणी कर्मचारी आहे

14 / 15

पंचायत समितीतील शिपायाला रजा हवी असल्यास ती खालीलपैकी कोण मंजूर करेल?

15 / 15

नगरपालिकेत जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात ?

Your score is

The average score is 47%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button