MPSC News

Maharashtra Rajya Parivahan Mandal Bharti 2022

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ भरती २०२२ :- विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे या पदांच्या विविध 64 जागा भरल्या जाणार आहेत ही भरण्यासाठी श्री जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. उमेदवारांकडून सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज येत आहेत त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2023 पर्यंत राहील.
एकूण जागा :- 64
शेवटची तारीख :- 5 जानेवारी 2023 .

Parivahan Mandal Bharti 2022 | परिवहन मंडळ भरती 2022

mpsc news GIF

जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

mpsc news GIF

फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.

mpsc news GIF

आमच्याशी जोडून राहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button