Free Test – 02

Welcome to your GK Test 2

वसईचा तह कोणात झाला?

पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते?

कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले?

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण?

सन 1848 ते 1856 या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

—– रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला?

—– रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण फलटणच बंड करून उठली?

खालीलपैकी —– येथे 1857 चा उठाव झाला नव्हता?

काँग्रेसचे 1936 चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?

चौरी-चौरा घटनेने —– हे आंदोलन संपुष्टात आले?

काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण?

खुदाई खिदमतगार चे संस्थापक कोण होते?

भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

सन 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते?

राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या इंग्रज अधिकार्‍याने पुढाकार घेतला?

1905 ची फाळणी कोणी अंमलात आणली?

मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली?

Leave a Comment