MPSC News

Police Bharti 2022 Free Test Series – 3

Police Bharti 2022 Free Test Series: पोलीस भरती, पोलिस चालक भरती, जेल भरती व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Police Bharti Free Test Series नक्कीच फायद्याच्या ठरतील. या सर्व प्रकारच्या प्रश्नाचा विचार करून बनवलेल्या आहेत. तुम्ही तर मनापासून प्रयत्न करत असाल तर नक्की सोडवा

Police Bharti 2022 Free Test Series 3

या टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न असतील 20 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

Welcome

अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात.

अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात

रिश्टर हे —– तीव्रता मोजण्याचे एकक आहे.

—– पासून अॅल्युमिनियम मिळवले जाते.

—– हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे.

काथ —– या वृक्षापासून बनवितात.

सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर —– आहे.

मॅग्रुव्ह वनस्पतीचे मूळ स्थान —– देशात आहे.

—– हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे.

—– हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात —– पर्वत आहे.

भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील —– क्रमांकाचा देश आहे

अंदमान निकोबर बेटाची राजधानी —– आहे.

इंदिरा गांधी कालवा —– राज्याच्या वायव्य भागात आहे.

गुरुशिखर हे —– पर्वतातील उंच शिखर आहे.

कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर —– राज्यात आहे.

भारतीय पठारावरील —– पश्चिम वाहिनी नदी आहे.

सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?

ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश —– नावाने ओळखला जातो.

—– हा जागृत ज्वालामुखी आहे.

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button