Welcome to your GK Test 5
वाटवरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?
मानवी चेहर्यात हाडांची संख्या किती?
खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो?
मानवी शरीरात —– मणके असतात.
वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?
भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला?
भारताची पहिली अनुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली?
1998 साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्पोटाच्या चाचण्या घेतल्या?
न्यूटनचा दुसरा नियम —– चे मापन देतो?
मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 साली प्रथम जीवणूंचा शोध लावला?
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?
मनुष्यप्राण्यात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?
हाडांतील कॅल्सियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते?
मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या एकूण जोड्या किती?
मानवी मनगटांत असणारी हाडांची संख्या किती?
रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?