भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३८९२६ जागा

भारत पोस्टल विभाग यांच्या आस्थापनेवरील डाक सेवक पदांच्या एकूण ३८९२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ग्रामीण डाक सेवक पदांच्या ३८९२६ जागा
महाराष्ट्रात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३०२४ जागा

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवारा किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १०,०००/- रुपये ते १२ ,०००/- रुपये मानधन मिळेल.
  • परीक्षा फी :- OPEN / OBC : – 100 रुपये
    SC / ST आणि महिलांना Fees नाही
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Leave a Comment