Free Test – 06

Welcome

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते?

सर्वाधिक काळ राष्ट्रपती पदवर राहिलेली व्यक्ति कोण होते?

खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविले?

मुंबई प्रांतांचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

व्दिभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा पहिला मान कुणाला मिळाला?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती कोण?

मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण?

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनाप्रमुख कोण?

एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय?

इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला?

1984 साली सुवर्णमंदीरातील अतिरेकी बाहेर काढण्यासाठी राबविलेली मोहीम कोणती?

‘प्रिन्स ऑफ वेन्स म्युझियम’ कोठे आहे?

1928, साली पुणे जिल्ह्यातील भाटघर येथे ‘वेळवंडी नदीवर’ कोणते धरण बांधण्यात आले?

शिखांचे दहावे गुरु ‘गुरु गोविंदसिंहजी’ यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?

कोकणचे गांधी म्हणून कोणाला संबोधतात?

‘लमाण’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

Leave a Comment