Free Test – 07

Welcome

मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?

मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?

जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?

खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?

हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते?

कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?

रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

खालीलपैकी कोणते औषध ‘क्षयरोगासाठी’ वापरतात?

पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?

झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?

रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?

मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?

98 मी. उंचीच्या मनोर्‍यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?

समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?

एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?

Leave a Comment