MPSC News

Karagruh Police Bharti 2023: तब्बल २ हजार पदांसाठी कारागृह पोलीस भरती 2023

Karagruh Police Bharti 2023: राज्याच्या कारागृह विभागात हल्ली मंजूर पदांव्यतिरिक्त नव्याने दोन हजार पदे निर्माण केली जाणार आहेत. त्यानुसार शुक्रवारी गृह खात्याने मंजुरी दिली असून, शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहांमध्ये रिक्त पदांचा तिढा सुटण्याचे हे संकेत मानले जात आहेत.

‘लोकमत’ने ‘कारागृहातील रिक्तपदांचे ग्रहण’, ‘कारागृहे कैद्यांनी हाउसफुल’, ‘दीड वर्षात आठ हजार कैदी वाढले’ अशा आशयांची वृत्ते प्रकाशित करून रिक्त पदांचा विषय निदर्शनास आणून दिला. गृह विभागाचे उपसचिव विनायक चव्हाण यांच्या स्वाक्षरीने अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गात नव्याने दोन हजार पदे निर्माण करण्याचा शासनादेश जारी करण्यात आला आहे.

Karagruh Police Bharti 2023: There are nearly two thousand vacancies in the prison department in the state. Amitabh Gupta, Additional Director General of Prisons in the state informed that these 2,000 vacant posts will be filled soon as this is putting a strain on the available employees.

राज्याच्या कारागृह विभागात हल्ली मंजूर पदांव्यतिरिक्त नव्याने दोन हजार पदे निर्माण केली जाणार आहेत. त्यानुसार शुक्रवारी गृह खात्याने मंजुरी दिली असून, शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहांमध्ये रिक्तपदांचा तिढा सुटण्याचे हे संकेत मानले जात आहेत.

गृह विभागाचे उपसचिव यांच्या स्वाक्षरीने शुक्रवारी अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गांत नव्याने दोन हजार पदे निर्माण करण्याचा शासनादेश जारी करण्यात आला आहे. या शासनादेशात कारागृह महानिरीक्षक तथा अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या पाठपुराव्याचा आधार घेण्यात आला आहे.

Karagruh Police Bharti 2023: राजपत्रित गट ‘अ’

अनुक्रमांकपदजागा
1विशेष कारागृह महानिरीक्षक1
2अधीक्षक मध्यवर्ती कारागृह2
3मानसशास्त्रज्ञ7
4मनोविकृतीशास्त्रज्ञ16

Karagruh Police Bharti 2023: राजपत्रित गट ‘ब’

अनुक्रमांकपदजागा
1जिल्हा कारागृह अधीक्षक7
2वैद्यकीय अधिकारी (वर्ग २)9
3सहायक/ प्रशासन अधिकारी2

Karagruh Police Bharti 2023: राजपत्रित गट ‘क’

अनुक्रमांकपदजागा
1वैद्यकीय अधिकारी (वर्ग ३)26
2कार्यालय अधीक्षक5
3तुरुंग अधिकारी (श्रेणी १)45
4तुरुंग अधिकारी116
5मिश्रक21
6वरिष्ठ लिपिक12
7लिपिक21
8सुभेदार56
9हवालदार277
10कारागृह शिपाई (महिला, पुरुष)1370
11परिचालक10

राज्यातील १२ कारागृहात ड्रोन सुरक्षा

Karagruh Police Bharti 2023: गुप्ता म्हणाले, राज्यातील १२ कारागृहात ड्रोन लावण्यात येणार असून सुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने त्याचा वापर करण्याबाबत कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. राज्यातील कारागृहातील आतील परिसर तसेच कारागृह शेती परिसर विस्तीर्ण असून या परिसरातील कायद्यांच्या हालचालींवर निग्रणी ठेवणे व सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणे यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे.

Karagruh Police Bharti 2023 निवड प्रक्रिया :

कारागृह भरती हि सरळ सेवे पद्धतीने होते, म्हणजेच तुमची ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेतली जाते.

Karagruh Police Bharti 2023 लेखी परीक्षेचे स्वरूप

शारीरिक चाचणीमध्ये उतीर्ण विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतात. रिक्त जागेच्या १:१० प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवले जातात. एकूण १०० गुणांची लेखी परीक्षा होते. त्यासाठी ९० मिनिटांचा वेळ दिला जातो.

  • पेपरची भाषा – मराठी
  • एकूण प्रश्न – १००
  • एकूण गुण – १००
  • परीक्षेचा कालावधी – ९० मिनिटे

Karagruh Police Bharti 2023 Syllabus

अनुक्रमांकविषयप्रश्नगुण
1सामान्य ज्ञान व चालू घडामोडी25 प्रश्न25 गुण
2मराठी व्याकरण25 प्रश्न25 गुण
3अंकगणित25 प्रश्न25 गुण
4बुद्धिमत्ता चाचणी25 प्रश्न25 गुण
एकूण 100 प्रश्न100 गुण

लेखी परीक्षेमध्ये आवश्यक गुण : अंतिम यादीमध्ये निवड होण्यासाठी उमेदवाराला 40 % गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजेच १०० पैकी ४० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचा अंतिम निवड यादीसाठी विचार केला जातो. 40 पेक्षा कमी गुण मिळालेला उमेदवार अपात्र ठरतो.

हे सुद्धा वाचा : मुंबई पोलीस दलात नवीन 3000 कंत्राटी पदांची भरती! GR निघाला, खाली पहा | Mumbai Police Bharti 2023

हे सुद्धा वाचा : Supply Inspector Recruitment Maharashtra 2023: पुरवठा निरीक्षक भरती 2023 लवकरच! जागा पाहून घ्या…

हे सुद्धा वाचा : समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button