तलाठी भरती टेस्ट सिरिस 2023 (Talathi Bharti Test Series 2023) : मोफत टेस्ट ची मालिका आपण चालू केली आहे. त्यातील आजची पहिली टेस्ट आहे.
Talathi Bharti Test Series 01
तलाठी भरती 2023 परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित , बुद्धीमत्ता , सामान्य ज्ञान अशा विविध विषयावर प्रश्न विचारले जातात. यामध्ये आज आपण सामान्य ज्ञानच्या सरावासाठी खाली ऑनलाइन टेस्ट दिलेली तुम्ही सोडवून तलाठी भरती परीक्षेचा सराव करु शकता.
एकूण मार्क आहेत : – 20 मार्कांची टेस्ट असेल
पास होण्यासाठी : – 15 मार्क पडणे आवश्यक आहे
Daily Free Test | येथे क्लिक करा |
MPSC News Whatsapp Group | येथे क्लिक करा |
MPSC News Telegram Channel | येथे क्लिक करा |
MPSC News Facebook Page | येथे क्लिक करा |
MPSC News Instagram Page | येथे क्लिक करा |
MPSC News You Tube Channel | येथे क्लिक करा |
MPSC Official | येथे क्लिक करा |