MPSC News

चालू घडामोडी टेस्ट (Current Affairs Test in Marathi)

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

724
Created on By चालू घडामोडी टेस्ट (Current Affairs Test in Marathi)Tushar

चालू घडामोडी टेस्ट

1 / 20

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या राष्ट्रदिनी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे?

2 / 20

फ्रान्स देशाचा राष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो?

3 / 20

शांघांय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशाची परराष्ट्र मंत्र्याची शिखर परिषद कोठे पार पडली आहे?

4 / 20

भारतीय कंपन्यानी अमेरिकेत किती नोकऱ्याची निर्मिती केली असे भारतीय उद्योग महासंघा ने जाहीर केले आहे?

5 / 20

भारतीय कंपन्यानी अमेरिकेत किती डॉलर गुंतवणूक केली आहे?

6 / 20

भारतीय कंपन्यानी सर्वाधिक गुंतवणूक अमेरिकेच्या कोणत्या राज्यात केली आहे?

7 / 20

कोणत्या देशाला ६.२ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे?

8 / 20

किंग चार्ल्स तृतीय यांचा राज्यभिषेक कोठे होणार आहे?

9 / 20

किंग चार्ल्स तृतीय यांच्या राज्यभिषेक समारंभाला भारता तर्फे कोण उपस्थित राहणार आहे?

10 / 20

युनिसेफ च्या अहवाला नुसार जगातील एकूण बालवधू पैकी एक तृतीयांस बालवाधु कोणत्या देशात आहेत?

11 / 20

जगात एकूण बाल वधू ची संख्या किती आहे?

12 / 20

जगात सर्वात मोठे बालविवाहचे केंद्र कोणते आहे?

13 / 20

जगातील एकूण किती टक्के बालविवाह दक्षिण आशियात होतात?

14 / 20

डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णंपदक जिंकणारा कोणता खेळाडू पहिला भारतीय ठरला आहे?

15 / 20

डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रा ने किती मीटर दूर भाला फेकला?

16 / 20

डायमंड लीग स्पर्धा कोठे पार पडली?

17 / 20

कोणत्या विमान कंपनीने पर्यावरण पूरक पहिल्या ग्रीन विमानाचे उड्डान केले आहे?

18 / 20

विस्तारा विमान कंपनीने ग्रीन विमानाचे उड्डान कोणत्या मार्गावर केले आहे?

19 / 20

एमिनंट इंजिनियरिंग अवॉर्ड ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

20 / 20

एमिनंट इंजिनिरिंग अवॉर्ड कोणत्या संस्थे तर्फे दिला जातो?

Your score is

The average score is 45%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button