MPSC News

Talathi Bharti Test 2023: तलाठी भरती टेस्ट सिरिस 2023 टेस्ट – 2

Talathi Bharti Test 2023 : मोफत टेस्ट ची मालिका आपण चालू केली आहे. त्यातील आजची दुसरी टेस्ट आहे.

तलाठी भरती 2023 परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित , बुद्धीमत्ता , सामान्य ज्ञान अशा विविध विषयावर प्रश्न विचारले जातात. यामध्ये आज आपण सामान्य ज्ञानच्या सरावासाठी खाली ऑनलाइन टेस्ट दिलेली तुम्ही सोडवून तलाठी भरती परीक्षेचा सराव करु शकता.

एकूण मार्क आहेत : – 25 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 20 मार्क पडणे आवश्यक आहे

➡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇👇👇

Talathi Bharti Test

6142
Created on By Talathi Bharti Test 2023: तलाठी भरती टेस्ट सिरिस 2023 टेस्ट - 2Tushar

तलाठी भरती टेस्ट - 2

1 / 25

कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला?

2 / 25

स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्यांवरून केली जात आहे?

3 / 25

शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली ?

4 / 25

'आमच्या गावात आम्हीच सरकार' या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले ?

5 / 25

........ व मंत्र्यांनी दिलेल्या सल्ला हा राष्ट्रपतींना बंधनकारक असतो.

6 / 25

'दत्तमहात्म्य' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला?

7 / 25

'कोसबाडच्या टेकडीवरून' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

8 / 25

नगरपरिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो ?

9 / 25

एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्क्यापेक्षा जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये?

10 / 25

महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला?

11 / 25

जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?

12 / 25

भारताला सर्वात जास्त भू-सीमा कोणत्या देशाची लाभली आहे?

13 / 25

युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?

14 / 25

योग्य विधान / विधाने ओळखा.

अ. कुठल्याही माणसासाठी आजवर पेटंट दिले गेले नाही.
ब. मानवी जनुके पेटंट केली नाही.

15 / 25

जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे?

16 / 25

'कोल्हाट्याच पोर ' या आत्मकथेच लेखक कोण आहे ?

17 / 25

फिल्म फेयर पुरस्कार लता मंगेशकर यांना किती वेळा भेटला?

18 / 25

गुप्त वंशाची स्थापना कोणी केली?

19 / 25

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

20 / 25

कुणाला ‘भारताचे पितामह' म्हणून ओळखतात?

21 / 25

जगप्रसिद्ध सांची स्तुपाची स्थापना मुळात कुणी केली होती?

22 / 25

खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही?

23 / 25

बाबासाहेब आर. आंबेडकरांचा जन्म कोणत्या साली झाला?

24 / 25

भूदान चळवळीचे' आद्यप्रवर्तक कोण होते?

25 / 25

'सत्यशोधक समाजा'ची स्थापना ........ ह्यांनी केली.

Your score is

The average score is 58%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button