MPSC News

चालू घडामोडी टेस्ट (Current Affairs Test in Marathi)

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

1246
Created on By चालू घडामोडी टेस्ट (Current Affairs Test in Marathi)MPSCNews

चालू घडामोडी टेस्ट

1 / 15

आदर्श ट्रेन रेल्वे प्रोफाइल कोणी लाँच केले?

2 / 15

ICC २०२२ चा कसोटी क्रिकेट ऑफ द इयर कोण ठरला?

3 / 15

आंतरराष्ट्रीय हॉलोकोस्ट स्मरण दिवस कोणता दिवस साजरा करतात?

4 / 15

महाराष्ट्राने घोषित केलेल्या ओबीसी साठीच्या घरकुल योजनेला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?

5 / 15

कोणती कोविड लस ही नाकाद्वारे दिली जाणारी जगातील पहिली लस आहे?

6 / 15

कोणते राज्य सरकार इतर मागासवर्गीय साठी घरकुल योजना आणणार आहे?

7 / 15

जगात सध्या चित्त्यांची संख्या किती आहे?

8 / 15

अदानी समूहाने फसवणूक केल्याचा आरोप करणारी हिडेनंबर्ग रिसर्च कंपनी कोणत्या देशाची आहे?

9 / 15

अंतरराष्ट्रीय T२० क्रिकेट मध्ये एका डावात २ बळी आणी अर्धशतक करणारा कोण चौथा भारतीय खेळाडू ठरला?

10 / 15

जगात सर्वाधिक चित्ते कोणत्या देशात आहेत?

11 / 15

भारत दक्षिण आफ्रिकेतून किती चित्ते आयात करणार आहे?

12 / 15

NCC च्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमाची थीम काय आहे?

13 / 15

भारताने १२ चिते आयात करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?

14 / 15

NCC च्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पंतप्रधान किती रुपयाचे नाणे जारी करणार आहेत?

15 / 15

यावर्षी NCC आपल्या स्थापनेचे कितवे वर्ष साजरे करत आहे?

Your score is

The average score is 59%

0%

31 जानेवारी चालू घडामोडी टेस्ट (Current Affairs Test in Marathi)

Q१) यावर्षी NCC आपल्या स्थापनेचे कितवे वर्ष साजरे करत आहे?
Ans- ७५

Q२) NCC च्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पंतप्रधान किती रुपयाचे नाणे जारी करणार आहेत?
Ans- ७५

Q३) भारताने १२ चिते आयात करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?
Ans- दक्षिण आफ्रिका

Q४) NCC च्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमाची थीम काय आहे?
Ans- एक भारत श्रेष्ठ भारत

Q५) भारत दक्षिण आफ्रिकेतून किती चित्ते आयात करणार आहे?
Ans- १२

Q६) जगात सर्वाधिक चित्ते कोणत्या देशात आहेत?
Ans- नामीबिया

Q७) अंतरराष्ट्रीय T२० क्रिकेट मध्ये एका डावात २ बळी आणी अर्धशतक करणारा कोण चौथा भारतीय खेळाडू ठरला?
Ans- वॉशिंगटन सुंदर

Q८) अदानी समूहाने फसवणूक केल्याचा आरोप करणारी हिडेनंबर्ग रिसर्च कंपनी कोणत्या देशाची आहे?
Ans- अमेरिका

Q९) जगात सध्या चित्त्यांची संख्या किती आहे?
Ans- ७०००

Q१०) कोणते राज्य सरकार इतर मागासवर्गीय साठी घरकुल योजना आणणार आहे?
Ans- महाराष्ट्र

Q११) कोणती कोविड लस ही नाकाद्वारे दिली जाणारी जगातील पहिली लस आहे?
Ans- इन्कोव्हॅक

Q१२) महाराष्ट्राने घोषित केलेल्या ओबीसी साठीच्या घरकुल योजनेला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?
Ans- सावित्रीबाई फुले

Q१३) आंतरराष्ट्रीय हॉलोकोस्ट स्मरण दिवस कोणता दिवस साजरा करतात?
Ans- २७ जानेवारी

Q१४) ICC २०२२ चा कसोटी क्रिकेट ऑफ द इयर कोण ठरला?
Ans- बेन स्टोक्स

Q१५) आदर्श ट्रेन रेल्वे प्रोफाइल कोणी लाँच केले?
Ans- भारतीय रेल्वे

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button