MPSC News

MPSC Success Story: अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी 2023, वाचा सविस्तर

MPSC Success Story: अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी म्हणतात ना इमानदारीने कष्ट करा फळ नक्कीच मिळते त्याचेच एक उदाहरण म्हणजेच काकडदाती येथील भागवत लक्ष्मण सारसकर या अल्पभूधारक शेतकरी पुत्राने खडतर परिश्रम घेतले. आणि झाला राज्यकर निरीक्षक अधिकारी काय आहे या मागील राज पाहुयात.

MPSC Success Story Bhagwat Laxman Saraskar

नमस्कार मित्रांनो आज आपण काकडदाती येथील भागवत लक्ष्मण सारसकर याच्या बद्दल थोडक्यात त्यांचा प्रवास कसा झाला याबद्दल माहिती पाहणार आहोत. अल्पभूधारक शेतकरी पुत्राने खडतर परिश्रम घेत आज MPSC Exam मध्ये राज्यकर निरीक्षक अधिकारी म्हणून slelction झाले आहे. शिकवणी वर्गातून दुसऱ्यांना धडे देत स्वतः राज्यकर निरीक्षक पदापर्यंत झेप घेण्याची कामगिरी त्याने केली आहे. राज्यकर निरीक्षक पदाच्या परीक्षेत त्याने ओबीसी प्रवर्गातून राज्यात ७ वा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे यापूर्वी एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळविल्याने भागवत याची मंत्रालयात रेव्हेन्यू असिस्टंट पदावरही नियुक्ती झाली होती. (MPSC Success Story Bhagwat Laxman Saraskar)

वडिलांनी भाजीपालाही विकला

मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, त्यांच्या संगोपनात कसर राहू नये म्हणून लक्ष्मण सारसकर यांनी भाजीपालाही विकला आणि मुलांच्या शिक्षणासाठी शक्य होईल, तेवढा पैसा लावला. आईवडिलांचे कठोर परिश्रम, मामांनी दिलेला मायेचा आधार, याची जाणीव अंतकरणी बाळगूनच आपण कठोर मेहनत करून यश मिळविल्याचे मत भागवत याने व्यक्त केले.

काकडदाती येथील लक्ष्मणराव नोकरी करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि मंदाबाई सारसकर या केला. तथापि, कोरोनाच्या दाम्पत्यांना तीन मुले आहेत. प्रादुर्भावामुळे वारंवार बदलणाऱ्या उपजीविकेसाठी केवळ दोन एकर परीक्षेच्या तारखा, दुसरी उत्तरतालिका शेतीचा आधार. अशाही स्थितीत त्यांनी आदींमुळे त्याच्या यशात अडथळे येत मुलांच्या शिक्षणात कसर ठेवली नाही. गेले.

भागवतने प्राथमिक शिक्षण त्यांनी मोलमजुरी करून मुलांच्या काकडदाती जि.प. शाळेत, तर शिक्षणाचा खर्च केला. त्यांचा मोठा माध्यमिक शिक्षण अनसिंगच्या प. दी. मुलगा भागवत सारसकरने खडतर जैन महाविद्यालयात मामाच्या घरी परिश्रम करत उच्च शिक्षण घेतले. पुरेसे राहून पूर्ण केले. उच्च शिक्षण घेत त्याने पैसे नसताना त्याने शिकवणी वर्गात अभियांत्रिकीची पदवीही प्राप्त केली.

MPSC Success Story

दृष्टी गेली तरीही आईनं मुलाला असं बनवलं UPSC टॉपर, देशातून ७ वी रँक पटकावली!

Swati Seletct Two Departments: चक्क दोन विभागात नोकरीची संधी!

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button