Free Test – 10

Welcome

समान तापमान असणार्‍या बिंदुना जोडणार्‍या काल्पनिक रेषेला —– रेषा म्हणतात.

विषुववृत्तीय वनात —– वृक्ष आढळतो.

—– हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे.

—– वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.

सर्व प्रकारच्या विकासात —– हा केंद्रबिंदु असतो.

लोह आणि पोलाद उद्योगधंदे —– जवळ स्थापन होतात.

भूकंप होण्याची कारणे कोणती?

नॅरोगेज या मार्गातील दोन रुळातील अंतर किती से.मी. असते?

खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

भारताला —– किलोमीटर लांबीची भुसीमा लाभलेली आहे?

मीठागरांचा जिल्हा कोणता?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

कोणत्या दोन दिशांदरम्यान ‘समझोता एक्सप्रेस’ कोणत्या दोन देशादरम्यान धावते?

चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

शेकरू प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?

—– ही वर्धा नदीची उपनदी आहे?

खजुराहो कोणत्या राज्यात आहे?

महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात?

Leave a Comment