Free Test – 67

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

810
Created on By MPSCNews

GK Free Test

MPSC Test Series

खाली स्पर्धा परीक्षा अभ्यास कारणाऱ्यांसाठी मोफत ऑनलाइन टेस्ट दिली आहे, खालील Start Button वर क्लिक करा लगेच टेस्ट चालू होईल.

1 / 25

IPL 2022 चा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे?

2 / 25

आयपीएल 2022 चा उपविजेता संघ कोण आहे?

3 / 25

2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला पद्मविभूषण देण्यात आले?

4 / 25

2022 मध्ये खालीलपैकी कोणाला पद्मविभूषण हे पुरस्कार देण्यात आले नाही?

5 / 25

भारताने अशीया चे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?

6 / 25

नागार्जुनसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?

7 / 25

कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो?

8 / 25

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?

9 / 25

महाराष्ट्रात भारतातील एकूण साठयापैकी 40 टक्के साठा कोणत्या खनिजाचा सापडतो?

10 / 25

वातावरणाचा सर्वाधिक भाग ..... या थराने व्यापला आहे?

11 / 25

कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे?

12 / 25

गोंडवन कालखंडातील खडकाचा विस्तार कोणत्या जिल्ह्यात आढळतो?

13 / 25

महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे?

14 / 25

भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे?

15 / 25

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही?

16 / 25

(संशोधन केंद्र-शहर) अयोग्य जोडी ओळखा.

17 / 25

कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो?

18 / 25

कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये भारतीय खेळाडू विकास ठाकूर ने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविले आहे?

19 / 25

कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये भारतील कोणत्या भागातील खेळाडू क्रीडा प्रकारात चमकत आहेत?

20 / 25

भारताच्या विजयकुमार खेळाडूला 60 किलो वजनी गटात __ या खेळात कांस्य पदक मिळाले आहे?

21 / 25

कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये सुशीला देवीने महिलांच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले असून त्या मूळच्या कुठल्या आहेत?

22 / 25

विजय कुमार यादवने पुरूषांच्या किती किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले आहे?

23 / 25

कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये सुशीला देवीने महिलांच्या किती किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले आहे?

24 / 25

नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कोठे आहे?

25 / 25

खजुराहोची प्रसिध्द मंदिर/ लेणी कोणत्या राज्यात आहे ?

Your score is

The average score is 53%

0%

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

Leave a Comment