MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi

1 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या तरतुदीनुसार, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे ......वयापर्यंत पदावर राहू शकतात.

2 / 25

रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्त्व कारणीभूत असते?

3 / 25

2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत, शेतकऱ्यांसाठी 'रूल बॅकयार्ड पिगरी स्कीम (Rural Backyard Piggery Scheme)' हा एक प्रमुख कार्यक्रम सुरु केला आहे?

4 / 25

जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी जमीन आणि पाण्याच्या संयोगाची आवश्यकता असलेला विशिष्ट वनस्पती गट कोणता आहे?

5 / 25

28 डिसेंबर 2022 रोजी कोणत्या ठिकाणी भारतीय लष्कराने, झोन-3 भूकंप विनिर्देश आणि जवानांसाठी हरित इमारत मानकांचे अनुपालन करून, आपल्या पहिल्या थ्री-डी मुद्रित आपत्ती-प्रतिरोधक घराच्या युनिट संरचनांचे (disaster-resilient house dwelling unit structures) उद्घाटन केले ?

6 / 25

नागरिकत्व अधिनियम, 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकते?

(A) त्याग
(B) समाप्ती
(C) वंचनाद्वारे

7 / 25

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?

8 / 25

भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद हा संसदेला एक नवीन राज्य निर्माण करण्याचा एकमेव अधिकार देतो, जो स्पष्टपणे दर्शवितो की, भारतीय संविधान हे विशिष्ट संघराज्य वैशिष्ट्यांसह एकात्मक स्वरूपाचे आहे?

9 / 25

-------------- यांना भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित असे म्हटले जात असे.

10 / 25

1799 मध्ये खालीलपैकी कोणती महत्त्वाची घटना घडली?

11 / 25

महालवाडी जमीन महसूल पद्धतीतील 'महाल' चा अर्थ काय आहे?

12 / 25

एप्रिल 2022 मध्ये, भारतीय तटरक्षक दल (ICG) ने राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिकता योजना (NOSDCP) नुसार ‘NATPOLREX-VIII' या राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय प्रदूषण प्रतिसाद सरावाच्या आठव्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले ?

13 / 25

जैन पंथांना ----------आणि --------- या नावाने ओळखले जाते.

14 / 25

2 री ईशान्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022, खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होते?

15 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'पृथक्करणीयता' बद्दल उल्लेख आहे?

16 / 25

भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते?

17 / 25

प्रतिकूल हवामानाच्या घटना, विशेषतः भूस्खलन करू शकणारी अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्ती यांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे खालीलपैकी कोणत्या संस्थेने देशातील भूस्खलन होण्याची ठिकाणे दर्शविणारा भारताचा भूस्खलन नकाशा-संग्रह प्रकाशित केला?

18 / 25

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, भारताची लोकसंख्या --------- असून, 2023 मध्ये पहिल्यांदाच ती चीनला मागे टाकेल.

19 / 25

राजस्थान राज्यात भरती परीक्षांमध्ये अयोग्य माध्यमांचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी असलेल्या कायद्याचे नाव काय आहे, जो स्पर्धा परीक्षांतील अयोग्य माध्यमांच्या वापराच्या धोक्याला आळा घालण्यासाठी पारित करण्यात आला आहे?

20 / 25

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे?

21 / 25

भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचविली होती?

22 / 25

जुलै 1905 मध्ये, लॉर्ड कर्झनच्या व्हाइसरॉयच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणती घटना घडली?

23 / 25

खालीलपैकी कोणता ईमेल संदेशाचा एक भाग आहे?

24 / 25

झाडाचे वय निश्चित करण्यासाठी कोणते दृष्टिकोन अस्तित्वात आहेत?

25 / 25

1890 मध्ये खालीलपैकी कोणी बडोद्यात तंत्रशिक्षणासाठी 'कलाभवन' नावाची संस्था स्थापन केली?

Your score is

The average score is 41%

0%

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 28

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button