MPSC News

Marathi Grammar Test – 18

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 18 (Marathi Grammar Practice Test – 18)

1102
Created on By Marathi Grammar Test – 18MPSCNews

मराठी व्याकरण टेस्ट 18

1 / 25

खालील वाक्यातून ‘व्यर्थ उद्गारावाची अव्यय’ असणारे वाक्य शोधा.

2 / 25

संयुक्त वाक्य बनवा – ‘परवानगी शिवाय आत येऊ नये’

3 / 25

खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते ?

‘यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले’

4 / 25

‘त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’

– प्रयोग प्रकार ओळखा.

5 / 25

पुढीलपैकी कोणता शब्द ‘पोर्तुगीज’ आहे ?

6 / 25

खालील नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा.
चूक

7 / 25

पुढील म्हण पूर्ण करा.
उधारीचे पोते …… हात रिते.

8 / 25

खाली दिलेल्या पर्यायातून सामान्य नाम कोणते ते निवडा.

9 / 25

उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द ओळखा ?

10 / 25

शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती?

11 / 25

भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा?

12 / 25

जेव्हा मोठी घंटा वाजते, तेव्हा शाळा सुटते. (वाक्य प्रकार ओळखा ?)

13 / 25

बहुव्रीही समाजाचे उदाहरण ओळखा?

14 / 25

'अमरभारती ' या नावाने कोणती भाषा ओळखली जात होती ?

15 / 25

' एखादी गोष्ट मधेच फसणे ' या अर्थसाठी योग्य वाक्प्रचार निवडा ?

16 / 25

' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

17 / 25

व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

18 / 25

.............. माझा भाऊ आहे आणि .......... तुझा भाऊ आहे
– क्रमाने येणारा सर्वनाम प्रकार ओळखा

19 / 25

गणिताचे पुस्तक हरवले – या वाक्याचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा.

20 / 25

शब्दांच्या जातींपैकी किती जाती विकारी आहेत?

21 / 25

‘स्तुती’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?

22 / 25

‘महादू बैलाला मारतो.’ या वाक्यातील कर्म ओळखा.

23 / 25

खालीलपैकी ‘विशेषनाम’ नसणारा पर्याय ओळखा.

24 / 25

खालीलपैकी देशी शब्द ओळखा.

25 / 25

‘पूर्वी कधी घडले नाही असे.’ या शब्दसमूहाचा अर्थ काय आहे?

Your score is

The average score is 58%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button