समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi

समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi

Samanarthi Shabd In Marathi : Synonyms In Marathi नमस्कार मित्रांनो आज आम्ही या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला समानार्थी शब्द मराठी दिलेले आहेत, या सोबतच Samanarthi Shabd PDF In Marathi सुद्धा दिली आहे, तुम्हाला समानार्थी शब्द आणि त्यांची माहिती साठी ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो तुमच्यासाठी सादर करीत आहोत 3000 पेक्षा जास्त मराठी समानार्थी शब्द. तुम्ही कितेकदा इंटरनेटवर Samanarthi Shabd in Marathi असे शोधत असतात, तर या पोस्ट द्वारे तुमचे समाधान केले आहे. यामध्ये तुम्हाला अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ळ, ष, स, ह, क्ष, ज्ञ या पासून सुरु होणारे मराठी समानार्थी शब्द दिले आहेत.

अ पासून सुरु होणारे मराठी समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
अक्राळविक्राळभेसूर, भयंकर, राक्षसी, उग्र
अग्नीअनल, पावक, वन्ही, विस्तव, वैश्वानर
अचानकअनपेक्षित, अकस्मात, एकाएकी
अर्जुनपार्थ, धनंजय, फाल्गुन
अनमानहयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर
अनाथपोरका
अमापपुष्कळ, विपुल, भरपूर
अडथळामनाई, मज्जाव, आडकाठी
अगत्यअस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर
अमितअसंख्य, अगणित, अमर्याद, अपार
अभिवादननमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदनगौरव
अभिमानगर्व
अभिनेतानट
अभ्याससराव
अरण्यवन, कानन, विपिन, जंगल
अवघडकठीण, विकट, दुर्घट
अवकाशअवधी, समय, वेळ, काल
अवचितएकदम
अनर्थसंकट
अघटितविलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य
अभिनयहावभाव, अंगविक्षेप
अघोरभीतिदायक, भयंकर, वाईट
अनुक्रमणिकायादी, सूची
अभिनवनवीन, नूतन, अपूर्व
अभिप्रेतअर्थ, हेतू, उद्देश
अमृतपीयुष, सुधा, संजीवनी
अपघातदुर्घटना
अपराधगुन्हा, दोष
अपमानमानभंग
अपायइजा
अपेक्षाभंगहिरमोड
अपंगव्यंग, लुळा, विकलांग, पांगळा
अवर्षणदुष्काळ
अविरतसतत, अखंड
अडचण समस्या
अश्वघोडा, हय, तुरग, तुरंग, तुरंगम, वारू, वाजी
अहीसर्प, साप, भुजंग, व्याल, तक्षक
अशुभवाईट, अमंगल
असामीइसम, व्यक्ती, माणूस
अस्तअंतर्धान, लोप, शेवट
अग्नीआग
अचलशांत, स्थिर
अचंबाआश्चर्य, नवल
अतिथीपाहुणा
अत्याचारअन्याय
अश्रूआसू
अंबरवस्त्र
अमृतपीयूष
अहंकारगर्व
अहंकारगर्व, ताठा, घमेंड
अस्थिरचंचल, क्षणिक
अनुकरणनक्कल, माकडचेष्टा
अंधारतम, काळोख, तिमिर
अकटीआगटी
अशक्तरोडका, दुर्बल, क्षीण

Leave a Comment