Krushi Sevak Bharti 2023 Pune Last Date Online Application Form

Krushi Sevak Bharti 2023 Pune Last Date Online Application Form: महाराष्ट्र कृषी विभाग मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात भरती निघाली आहे. त्यामुळे Maharashtra Krushi Sevak bharti 2023 पुणे जिल्ह्यात एकूण 188 जागा भरल्या जाणार आहेत. कृषी सेवक पदासाठी इच्छा असणारी उमेदवार या कृषी सेवक भरती 2023 साठी पुणे जिल्ह्यात अर्ज करू शकता.कृषी सेवक भरती 2023 पुणे जिल्ह्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार/वेतन अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि या कृषी सेवक भरतीचा अर्ज मोबाईल मधून कसा करावा ही सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत खालील लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

Maharashtra Krushi Sevak Krushi Vibhag Recruitment 2023 Online Registration Application Form Fill Up Process In Marathi. Krushi Vibhag Bharti 2023 Qualification Last Date Age Limit Salary Syllabus Books Exam Date Question Paper all information in marathi

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

Krushi Sevak Bharti 2023 Pune Details In Marathi

राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग पुणे व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट – क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन- क्र. मकसी- १००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याबाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबतची स्वतंत्रपणे माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.

  • पदाचे नाव – कृषि सेवक
  • एकूण जागा – 188

शिक्षण पात्रता – Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Pune Qualifications

पगार – Krushi Sevak Bharti 2023 Pune Salary

वयाची अट – Krishi Sevak Bharti 2023 Pune Age Limit

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 01 | Krushi Sevak Bharti Online Test in Marathi

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 02 | Krushi Sevak Bharti Online Test in Marathi

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 03 | Krushi Sevak Bharti Test Series

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 04 | Krushi Sevak Bharti Test Series

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 05 | Krushi Sevak Bharti Test Series

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 06 | Krushi Sevak Bharti Test Series

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 07 | Krushi Sevak Bharti Test Series

कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 08 | Krushi Sevak Bharti Test Series

Leave a Comment