MPSC News

Marathi Grammar Test – 16

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 16 (Marathi Grammar Practice Test – 16)

641
Created on By Marathi Grammar Test – 16MPSCNews

मराठी व्याकरण सराव टेस्ट – 16

1 / 10

भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राज्यभाषेचा दर्जा प्राप्त आहे?

2 / 10

विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते?

3 / 10

मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात?

4 / 10

भाषेच्या स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

5 / 10

नष्ट न होणारे _ _ _ ?

6 / 10

आवाजाच्या किंवा ध्वनींच्या प्रत्येक खुणेला काय म्हणतात?

7 / 10

खालीलपैकी कोणतीही अभिजात भाषा नाही? *

8 / 10

तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात?

9 / 10

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ?

10 / 10

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे?

Your score is

The average score is 65%

0%

mpsc news GIF

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button