MPSC News

Marathi Grammar Test – 17

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 17 (Marathi Grammar Practice Test – 17)

1751
Created on By Marathi Grammar Test – 17MPSCNews

मराठी व्याकरण सराव टेस्ट – 17

1 / 10

खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते?

2 / 10

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही.

3 / 10

खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘निशी’

4 / 10

‘तिने सारे धान्य निवडून ठेवले.’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकाराचा आहे?

5 / 10

‘आई मुलाला हसविते’ या वाक्यात हसविते हे ............... क्रियापद आहे.

6 / 10

जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास .............. म्हणतात.

7 / 10

पुढील विधाने लिहा.

अ) नामाच्या तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचेच अनेकवचन होते.
ब) विशेषनाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही.

8 / 10

‘पुनरावृत्ती’ हा संधी कसा सोडवला जाईल?

9 / 10

पुढीलपैकी ‘ओष्ठय’ स्वर कोणते ?

10 / 10

पुढीलपैकी व्याकरणदृष्टया चुकीचा शब्द ओळखा.

Your score is

The average score is 52%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button