राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 सराव प्रश्नसंच – 1 (State Excise Department Recruitment 2023 Practice Question Papers)
Rajya Utpadan Shulk: नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने 512 पदांची भरती (Maharashtra Government State Excise Department Recruitment 512 Posts) प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
यामध्ये लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक, चपराशी या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. “जवान (पोलीस) (Constable)” या पदाची पात्रता ही माध्यमिक शालांत (SSC) परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार “जवान (पोलीस) (Constable)” सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत.
आम्ही आपल्याला मोफत सराव पेपर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. ऑनलाईन पेपर सोडवून जास्तीत जास्त सराव करा खाली दिलेल्या Start या बटणावर क्लिक करा व टेस्ट सुरू सोडवा.