MPSC News

Talathi Bharti 2023, तलाठी भरती सराव पेपर – 03

Talathi Bharti 2023 Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: नमस्कार मित्रांनो मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCNews.in असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..

तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

3417
Created on By Talathi Bharti 2023, तलाठी भरती सराव पेपर - 03Tushar

तलाठी भरती टेस्ट - 3

1 / 25

जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे?

2 / 25

स्वत:शी केलेले भाषण.

3 / 25

डायमंड लीग स्पर्धा कोठे पार पडली?

4 / 25

कोणत्या देशाला ६.२ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे?

5 / 25

शांघांय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशाची परराष्ट्र मंत्र्याची शिखर परिषद कोठे पार पडली आहे?

6 / 25

जगात सध्या चित्त्यांची संख्या किती आहे?

7 / 25

भारताने १२ चिते आयात करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?

8 / 25

' पापड ' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे ?

9 / 25

'प्रेमा तुझा रंग कसा ' या नाटकाचे नाटककार कोण आहे ?

10 / 25

'धर्मेंद्र ' हा शब्द कोणत्या आदेशा नुसार बनला आहे ?

11 / 25

'मी सारंग पाहिला' या वाक्यातील सारंग शब्दाचे दोन अर्थ कोणते?

12 / 25

सहाणखोड या सामासिक शब्दाचा प्रकार सांगा?

13 / 25

काय सुंदर देखावा आहे हा !
वरील वाक्यातील नाम ओळखा ?

14 / 25

चुकीचा पर्याय निवडा?

15 / 25

लता मंगेशकर यांच्या खरे नाव काय आहे?

16 / 25

भारताचे 'आयरन मॅन' म्हणून ........ हे प्रसिद्ध आहेत.

17 / 25

बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय आहे?

18 / 25

खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘निशी’

19 / 25

भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राज्यभाषेचा दर्जा प्राप्त आहे?

20 / 25

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ?

21 / 25

पोलीस अधीक्षकांची निवड …. मार्फत केली जाते.

22 / 25

पंचायत समितीतील शिपायाला रजा हवी असल्यास ती खालीलपैकी कोण मंजूर करेल?

23 / 25

फिफा वर्ल्ड कप 2022 नंतर कोणत्या खेळाडूने निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे?

24 / 25

पंचायत समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

25 / 25

ग्रामपंचायतीला मिळालेले सर्व उत्पन्न …. म्हणून ओळखले जाते.

Your score is

The average score is 58%

0%

Leave a Comment

close button