MPSC News

Talathi Bharti 2023: तलाठी भरती सराव पेपर – 04

Talathi Bharti 2023: Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: नमस्कार मित्रांनो मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCNews.in असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..

तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 15 प्रश्न असतील 30 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

3030
Created on By Talathi Bharti 2023: तलाठी भरती सराव पेपर - 04Tushar

तलाठी भरती टेस्ट - 4

1 / 15

अविनाश साबळे हा स्टिपलचेस धावपटू कोणत्या जिल्ह्यातला रहिवासी आहे?

2 / 15

भुईकोट किल्ला तुळजापूर तालुक्यात असून जिल्ह्यातील वाहणाऱ्या बोरी नदीवर कोणता धबधबा वाहतो?

3 / 15

उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग हा भुईकोट किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

4 / 15

सरला बेट औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असून कोणत्या तालुक्याच्या सीमारेषेवर आहे?

5 / 15

प्रसिद्ध सरला बेट औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर कोणत्या नदीच्या पात्रात आहे?

6 / 15

बोरीचा बार ही शिव्या देण्याची अनोखी परंपरा असलेला उत्सव सुखेड व बोरी या दोन्ही गावात कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो?

7 / 15

जगप्रसिद्ध प्रतीकात्मक नागपूजेसाठी सांगली जिल्ह्यातील कोणते प्रसिद्ध शहर आहे?

8 / 15

महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषणग्रस्त जिल्हा म्हणून कोणता ओळखला जातो?

9 / 15

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गमेवाडी येथे कोणते धरण आहे?

10 / 15

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी हे तालुके कशी आहेत?

11 / 15

महाराष्ट्रात सर्वात जास्त ॲट्रॉसिटी गुन्हे घडणारा जिल्हा कोणता आहे?

12 / 15

विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते?

13 / 15

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन हे गाव 30 जुलै 2014 रोजी कशामुळे नष्ट झाले होते?

14 / 15

जगात सर्वात मोठे बालविवाहचे केंद्र कोणते आहे?

15 / 15

महाराष्ट्राने घोषित केलेल्या ओबीसी साठीच्या घरकुल योजनेला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?

Your score is

The average score is 56%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button