MPSC News

Talathi Bharti 2023: तलाठी भरती सराव पेपर – 05

Talathi Bharti 2023 Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: नमस्कार मित्रांनो मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCNews.in असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..

तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 15 प्रश्न असतील 30 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

3036
Created on By Talathi Bharti 2023: तलाठी भरती सराव पेपर - 05Tushar

तलाठी भरती टेस्ट - 5

1 / 15

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन हे गाव अतिरिक्त पावसामुळे दरड कोसळून कोणत्या रोजी नष्ट झाले होत?

2 / 15

माळीण हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

3 / 15

सातारा शहराजवळ कोणता किल्ला आहे?

4 / 15

अजिंक्यतारा किल्ला कोणत्या शहराजवळ आहे?

5 / 15

माहूर जिल्ह्यातील गोंड राजाने कोणता किल्ला बांधलेला आहे?

6 / 15

नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे कोणाचे मंदिर प्रसिद्ध आहे?

7 / 15

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो?

8 / 15

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो?

9 / 15

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत प्राधिकरण कोणते आहे?

10 / 15

पर्यटनाला गती देण्यासाठी महाराष्ट्रातील पहिले निसर्ग पर्यटन गाव कोणते घोषित करण्यात आले?

11 / 15

पकटीगुद्दम धरण चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

12 / 15

हिरवाईने नटलेला जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते?

13 / 15

' झेंडूची फुले ' या विडंबन काव्याची रचना .......... यांनी केली.

14 / 15

कोणत्या ग्रंथास महानुभवांचा वेद असे संबोधले जाते ?

15 / 15

लता मंगेशकर यांच्या खरे नाव काय आहे?

Your score is

The average score is 61%

0%

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button