MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

Daily General Knowledge Question and Answer

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi Test 06

1 / 25

महाराष्ट्रात पहिला लोह - पोलाद प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला?

2 / 25

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात एकवटली आहे ?

3 / 25

बांग्लादेशातून वाहणारा गंगेचा प्रवाह ' मेघना ' या नावाबरोबर ........ या नावानेही ओळखला जातो.

4 / 25

उडणारी खार व भुंकणारे हरीण यांसारखे प्राणी असलेले ' भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान ' कोणत्या राज्यात आहे ?

5 / 25

सूर्यफूलाच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो?

6 / 25

' नलसरोवर ' हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात वसले आहे ?

7 / 25

1909 चा ' मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा ' पास होण्यासाठी भारत सेवक समाजाच्या वतीने इंग्लंड ला गेलेली व्यक्ती कोण होती ?

8 / 25

आपल्या मृत्युनंतर केशवपन करणार नाही अशी आपल्या पत्नीकडून शपथ घेणारे समाज सुधारक कोण ?

9 / 25

' शिमगा ' ह्या सणाला देशातील बीभत्स सणांच्या यादीत प्रथम क्रमांक देऊन त्यावर प्रखर टीका करणारे निर्भिड समाज सुधारक कोण ?

10 / 25

पुढील पैकी कोणत्या समाज सुधारकांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही. परंतु त्यांचा उल्लेख " देव न मानणारा देवमाणूस " असा केला जातो.?

11 / 25

महर्षी कर्वे यांनी 3 जून 1916 मधे स्थापन केलेल्या पहिल्या महिला विद्यापीठासाठी त्यांना कोठून प्रेरणा मिळाली होती ?

12 / 25

( ISRO - इस्रो ) ची स्थापना केव्हा करण्यात आली.?
( Indian Space Research Organization )

13 / 25

( DRDO - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.?

14 / 25

पुढील पैकी कोणत्या व्हायरस चा शोध सर्वप्रथम लागला ?

15 / 25

पक्षांद्वारे होणाऱ्या ' परागणाला ' ( Pollination ) काय म्हणतात ?

16 / 25

Kashmir’s Untold Story: Declassified” पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

17 / 25

16 ऑक्टोबर 1899 रोजी पैसा फंड सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केली ?

18 / 25

महात्मा ज्योतिबा फूले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?

19 / 25

खालीलपैकी आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक कोणते होते ?

20 / 25

1920 मधील 'अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद ' कुठे संपन्न झाली होती ?

21 / 25

राष्ट्रीय काँग्रेसचे "राष्ट्रीयीकरण करणारी शक्तिशाली संस्था" असे वर्णन 1891 च्या भाषणात कोणत्या नेत्याने केले ?

22 / 25

वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला ?

23 / 25

26 जुलै 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्चन्यायालय सुरू झाले नाही ?

24 / 25

कॉमन विल" व "न्यू इंडिया" ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?

25 / 25

खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?

Your score is

The average score is 43%

0%

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

MPSC Geography Notes: महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास कसा केला पाहिजे ? Best 5 Tips

Rajya Utpadan Shulk Question Paper 02 (राज्य उत्पादन शुल्क भरती 2023)

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button